p-595-corn
खाद्ययात्रा

पॉपकॉर्न, बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न आणि मराठमोळं कणीस

Category:

 

मक्याशी(कॉर्नशी) आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख. पंजाब, हिमाचलातील मक्कई की रोटी आणि सरसोंका साग भेटतात, कुठल्या तरी हिंदी सिनेमात. मक्याचं मूळ सापडतं अमेरिकेत. आजही अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक राज्यात मका पेरला जातो. मक्याची पहिली नोंद ५ नोव्हेंबर १४९२मध्ये सापडते. ख्रिस्तोफर कोलंबसच्या जगाच्या सफरीमध्ये त्याचे स्पेनमधील दोन प्रतिनिधी क्युबाच्या अंतर्भागात पोहोचले. तेव्हा त्यांनी चवदार मका चाखला. मक्याच्या पदार्थाचा उल्लेख त्यांच्या नोंदवहीत सापडतो. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा आणि चिलीमध्येही मक्याचं अस्तित्व दिसलं. त्यात िफ्लट कॉर्न, फ्लोअर कॉर्न, पॉप कॉर्न या प्रकारांसारख्याच इतरही काही जाती सापडल्या. मक्याच्या शेतीने आíथक स्थर्य मिळाल्यामुळे सांस्कृतिक विकासाकडे लक्ष वळलं व नागरी जनजीवन सुखावलं.

  November 29, 2016


chinese-bhel-300
खाद्ययात्रा

चायनिज भेळ

Category:

 

लांब कापलेली सिमला मिरची 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी, गाजर 1 वाटी, तळलेले नुडल्स 2 वाट्या, व्हिनेगार, सोया सॉस 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा.

  November 29, 2016


shepu-300
खाद्ययात्रा

शेपुचं वरण

Category:

 

लसुण, जिरं, मोहोरी, कडिपत्ता, हिंगाच्या फोडणीत शेपू वाफऊन घ्यायचा. शिजला कि तुरीचं शिजलेलं वरण, तिखट, मिठ, गोडा मसाला, पाणी घालुन उकळु द्यायचं. ५-१० मि वरण तयार.

  November 29, 2016


suki-bhel-300
खाद्ययात्रा

चटकदार भेळेचे प्रकार

Category:

 

भेळ आवडत नाही असा माणूस विरळाच असेल. त्यातून भेळ म्हणजे महिला वर्गाचा वीक पॉईंट. भेळ,चाट हा आपल्या देशाच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. भेळ मध्ये असलेल्या आंबट,गोड, तिखट चटण्यांमुळे त्याची चव काही वेगळीच, नेहमी भेळेत टोमेटो असला तरी कैरीच्या त्याची माझा वेगळीच.

  November 29, 2016