साहित्य - ललित

चंद्रलेखा नाट्यसंस्थेचा वर्धापनदिन

Category:

 

चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव.त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. पुढच्याच महिन्यात ७ डिसेंबर १९६७ रोजी ‘गारंबीचा बापू’ ह्या नाटकाने ‘चंद्रलेखा’ची सुरुवात झाली.

साहित्य - ललित

कोयनेच्या परिसरात झालेल्या भूकंपाची ५० वर्षे

Category:

 

या भूकंपाची महत्ता रिश्टर मापक्रमानुसार ७.५ होती. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही गंभीर धोका पोहचला नाही. फक्त धरणाच्या भिंतीवरचा निरीक्षण मनोरा पडला व कोयनानगरमधील कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या.

साहित्य - ललित

ललितकलादर्श नाट्य संस्थेचा वर्धापनदिन

Category:

 

वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

लेखसंग्रह

श्री गजानन महाराज पुण्यतिथी

Category:

 

सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले.

साहित्य - ललित

हिरव्या रंगाची ब्रोकोली

Category:

 

ब्रोकोलीमध्ये खूप प्रमाणात क जीवनसत्व आणि के जीवनसत्व, चांगल्या प्रमाणात ब जीवनसत्वाचे अनेक प्रकार आणि कॅलशियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त ही खनिजं व चोथा असतात. ब्रोकलीमध्ये बीटा केरोटीनच्या स्वरुपात अ जीवनसत्वही असतं.

साहित्य - ललित

शिर्डीच्या श्रीसाईबाबा मुर्तीची कथा!

Category:

 

एके दिवशी सकाळी सात वाजता तालीम आपल्या स्टुडीओत गेले असताना त्यांनी एक दिव्य प्रकाश पाहीला व त्या प्रकाशात बाबा प्रकट झाले!

साहित्य - ललित

सांगली आकाशवाणी केंद्राचा वाढदिवस

Category:

 

थकलेल्या माणसाचे रंजन करण्यासाठी चित्रपट -नाटकाशिवाय दुसरे साधन उपलब्ध नव्हते. त्यावेळी वसंतदादापाटील यांनी आकाशवाणी केंद्र सांगलीत आणायचे ठरवले. सांगलीत विद्यापीठ आणायचं की आकाशवाणी केंद्र असे दोन पर्याय समोर आल्यानंतर वसंतदादा पाटील यांना पहिली पसंती दिली सांगली आकाशवाणीला.

साहित्य - ललित

योगी चांगदेव

Category:

 

योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप).