Churma-Ladoo-300
खाद्ययात्रा

गणपतीसाठी खिरापती

Category:

 

१ वाटी भाजलेला खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी भाजलेली खसखस, १ वाटी काजूचे तुकडे, १ वाटी बदामाचे काप, अर्धी वाटी बेदाणे, अर्धी वाटी किसलेला गुळ, १ वाटी पिठी साखर आणि वेलदोडा पावडर.

  February 4, 2017


Brownie-300
खाद्ययात्रा

आजचा विषय ब्राऊनी

Category:

 

एका छोट्या ट्रे वर गरम (निमुळती) लाकडी प्लेट ठेवण्यात येते. लाकडी प्लेट गडद चॉकलेटी रंगाची असल्याने त्यावर टाकण्यात आलेली चॉकलेट ब्राऊनी मिळून प्लेट अत्यंत आकर्षक दिसते. चॉकलेट ब्राऊनीवर उकळतं चॉकलेट सॉस सोडण्यात येतं. चॉकलेट सॉस व ब्राऊनी मिळून लाकडाची प्लेट भरून जाते.

  February 4, 2017


ola-Khobra-Chutney-300
खाद्ययात्रा

ओल्या खोबर्यांची चटणी प्रकार

Category:

 

ओले खोबरे, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

  February 4, 2017


Rushichi bhaji-300
खाद्ययात्रा

ऋषीपंचमी भाजी

Category:

 

गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. वेगवेगळ्या गुणांनी युक्त अश्या भाज्यांचा आस्वाद घेता यावा,त्यातून चव आणि पौष्टिक आहार अश्या दोन्ही गोष्टी साधता याव्यात हादेखील हेतू असतो.

  February 4, 2017


steamed-modak1-300
खाद्ययात्रा

गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का

Category:

 

गणपतीसाठी मोदक प्रिय म्हणूनच नैवद्याला मोदक करतात का?..उत्तर : नाही.. यामागे फक्त गणेशाला प्रिय एवढेच त्याचे महत्त्व नाही. भाद्रपद महिना हा वास्तविक पावसाळ्याचा जोर संपत येत शरद ऋतूतील ऊष्म्याकडे घेऊन जाणारा काळ.

  February 3, 2017