Chavali-Bhaji-300
खाद्ययात्रा

आजचा विषय चवळी

Category:

 

चवळीचे दोन प्रकार असतात. वेलीची चवळी आणि रोपाची चवळी. रोपाची चवळी ‘तांदूळजा’ किंवा ‘तण्डुलीया’ या नावाने ही भाजी ओळखली जाते. भाजी पचायला हलकी, थंड गुणधर्माची असते.

  February 3, 2017


puran-poli-300
खाद्ययात्रा

बैलपोळा स्पेशल पुरणपोळी

Category:

 

श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’

  February 3, 2017


Kashmiri gravy-300
खाद्ययात्रा

काश्मिरी ग्रेव्ही

Category:

 

पातेल्यात तूप गरम करून त्यात प्रथम शहाजिरे, खडे मसाले व आलंलसूण पेस्ट खरपूस भाजल्यानंतर लाल मिरचीचे वाटण व अक्रोडाचे वाटण घालावे. नंतर थोडेसे पाणी, घोटलेले दही घालून हे मिश्रण शिजवावे. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर चवीला मीठ घालून गॅस बंद करावा.

  February 3, 2017


Malvani-Gravy-300
खाद्ययात्रा

मालवणी ग्रेव्ही

Category:

 

वरील सर्व मसाले मंद आचेवर भाजून त्याची पावडर करावी. उभे कापलेले कांदे कडकडीत तळून त्याची पूड करावी. एकत्र करून ठेवा. एका पातेल्यात अर्धी वाटी तेल घेऊन त्यामध्ये ४ चमचे आलंलसूण पेस्ट छान परतून घ्या. नंतर यात १ वाटी मालवणी मसाला घालून थोडं पाणी घाला व चांगले परतून घ्या. चवीनुसार मीठ घाला.

  February 3, 2017


Red-gravy-300
खाद्ययात्रा

बेसिक रेड (टोमॅटो) ग्रेव्ही

Category:

 

पातेल्यात तेल घेऊन त्यात आलंलसूण पेस्ट टाकावी. थोडे पाणी घालून मिश्रण उकळल्यावर, पारदर्शक झाल्यावर टोमॅटो प्युरी, काजू, मगज पेस्ट घालून थोडेसे पाणी व तमालपत्र घालावे. मिश्रणाला तेल सुटल्यावर सर्व मसाले, मीठ घालून पुन्हा उकळी येईस्तोवर किंवा तेल सुटेस्तोवर परतावे. थंड केल्यावर फ्रीजमध्ये ठेवा.

  February 3, 2017


Cream-Based-Gravy-300
खाद्ययात्रा

क्रीम बेस ड्राय ग्रेव्ही (पनीर बेस भाज्या / मलई कोफ्ता)

Category:

 

धने जीरे पावडर १ चमचा, काजू पावडर अर्धा वाटी, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चमचा, हळद छोटा अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा, दूध पावडर १ वाटी,सायट्रीक ऍसिड पाव चमचा, साखर अर्धा चमचा हळद तिखट चवीनुसार.
हे सर्व भाजून बारीक करून ठेवावे.

  February 3, 2017


Dry-Gravy-300
खाद्ययात्रा

ड्राय ग्रेव्ही

Category:

 

ग्रेव्ही करण्यापूर्वी मसाला किती वापरायचा हे ठरवून पाण्यात मिसळून घ्यावा. काजू पावडर वापरायची नसल्यास काजू पावडर वगळून थोडी कणीक म्हणजे १ वाटी मसाला वापरणार असलो..तर साधारण १ ते २ चमचे भाजलेली कणीक वापरावी.

  February 3, 2017


Red-gravy-300
खाद्ययात्रा

आजचा विषय भारतीय ग्रेव्ही

Category:

 

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. पण आपण जर ग्रेव्ही घरच्या घरी बनवू शकलो तर हॉटेल सारखे पदार्थ घरी करू शकतो. स्वयंपाकाचा अविभाज्य भाग म्हणजे वाटण जे आज काल ग्रेव्हीज म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या भागात जो पदार्थ पिकतो त्या पदार्थाचा त्या भागातल्या ग्रेव्हीमध्ये वापर केला जातो.

  February 3, 2017


p-776-Kulfi-300
खाद्ययात्रा

आजचा विषय कुल्फी भाग एक

Category:

 

आईस्क्रीमची कोणतीच माहिती जेव्हा उपलब्ध नव्हती, त्या सोळाव्या शतकात मोगलांनी कुल्फी तयार करण्याची पद्धत शोधून काढली. खवा, पिस्ते आणि केशर यांचं मिश्रण गोठवून केल्या जाणाऱ्या पदार्थाचं नाव कुल्फी. कारण कुल्फी तयार करण्याच्या साच्याला कुल्फी असं नाव होतं. त्यानंतर मोगल काळात हिमालयाच्या पर्वतराजीं मधून बादल्यांमध्ये बर्फ गच्च भरून तो नद्यांमार्गे सर्वत्र नेला जात असे.

  February 3, 2017


p-762-Tandoori-chicken-300
खाद्ययात्रा

तंदुरी चिकन

Category:

 

चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. एका मोठ्या भांड्यात दही फेटून घ्यावे पेस्टसाठी ठेवलेली सर्व सामग्री त्यात टाकून एकजीव करावे. चिकनच्या दोन्ही तुकड्यांना मधुन चिरा लावावे आणि त्यात ही पेस्ट भरावी.

  February 3, 2017