p-1766-Mango-pineapple-Smoothie
खाद्ययात्रा

मॅन्गो पाइनॅपल स्मूदी

Category:

 

दीड आंब्याच्या साली काढून फोडी करा. अर्धा आंबा सजावटीसाठी वगळा. अननसाच्या स्लाइसेसमधला कठीण भाग काढून टाका आणि मग मोठे तुकडे करा. एक दोन स्लाइसेस सजावटीसाठी वगळा.(हे आंब्याच्या सिझन साठी), पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून बोटानीच थोडी चुरडा.

chocolate-smoothie
खाद्ययात्रा

चॉकलेट स्मूदी

Category:

 

खजूर आणि काजु(बदाम) एक तासभर पाण्यात भिजत ठेवावे. तासाने केळ, भिजवलेले काजू, खजूर, कोको पावडर, कॉफी, इच्छा असेल तर बर्फाचे खडे मिक्सरमधे घालून बारीक करावे. काजु नीट बारीक होतील इतपत बारीक करावे. गरजेप्रमाणे पातळ करण्यासाठी खजूर भिजवलेले पाणी वापरावे.

malai-mint-smoothie
खाद्ययात्रा

मलाई मिंट स्मूदी

Category:

 

बर्फ घालुन थोडा वेळ फिरवा. ग्लास मध्ये घ्या. त्यावर आपली मस्त घरगुती दाट साय घाला. किंवा क्रीम घाला. एखाद्या पुदीन्याच्या पानाने मस्त गार्निश करा

chocolate-soya-milk-smoothie
खाद्ययात्रा

चोको-सोया मिल्क स्मूदी

Category:

 

तीन वाटय़ा सोया मिल्क, र्अध केळं, २ चमचे कोको पावडर, १/४ चमचा चॉकलेट इसेंस, साखरेचा पाक गरजेनुसार, गर्निशिंगसाठी – किसलेले चॉकलेट आणि थोडे क्रीम.

coconut-pineapple-smoothie
खाद्ययात्रा

कोकोनट पाइनॅपल स्मूदी

Category:

 

पाइनॅपल ज्यूस आइस क्युब ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवावे. ज्यूस गोठला की मिक्सरमध्ये क्युब्ज, नारळाचे दूध, दही, पाइनॅपल इसेंस आणि साखरेचा पाक घालून मिक्सरमध्ये फिरवावे. सव्‍‌र्हिंग ग्लासमध्ये सव्‍‌र्ह करून पाइनॅपल पिसेसने गर्निश करावे.