व्यक्ती-परिचय

नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव पेशवे

Category:

 

उदगीरच्या लढाईनंतर भाऊसाहेब पानिपतावर निघाले. भाउसाहेबांनीं दिल्ली शहर आगस्ट १७६० त हस्तगत केलें त्यावेळीं दरबार भरवून त्यांनीं सर्वांकडून विश्वासरावास नजरा करविल्या यावेळी विश्वासरावानें लष्करी दृष्टीनें किल्ल्याची पहाणी केली.

  March 2, 2025


दिनविशेष

जे जे स्कूल ऑफ आर्ट्स चा वर्धापनदिन

Category:

 

भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं. इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात.

  March 2, 2025


दिनविशेष

फाटक हायस्कूल चा वर्धापनदिन

Category:

 

फाटक हायस्कूल रत्नागिरीची स्थापना पुरुषोत्तम वासुदेव फाटक (फाटक गुरुजी) यांनी १ मार्च १९२२ रोजी केली. पुरुषोत्तम वासुदेव फाटक यांनी त्या काळच्या स्वदेशी शिक्षणाच्या लोकमान्यांच्या विचाराने भारून जाऊन,ब्रिटिशांची नोकरी सोडून शाळा सुरु केली.

  March 1, 2025


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

जागतिक नागरी संरक्षण दिन

Category:

 

International Civil Defence Organisation च्या जनरल असेंब्लीमध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरी संरक्षण म्हणजे देशाच्या, राज्याच्या नागरिकांना हल्ल्यांपासून, मोठ्या संकटांपासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचावणे.

  March 1, 2025


दिनविशेष

जागतिक टेलरिंग दिन

Category:

 

जागतिक टेलरिंग दिवस हा शिवणयंत्राचे संशोधक अमेरिकन इंजिनिअर सर विल्यम इलिआस होव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ २८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

  February 28, 2025


व्यक्ती-परिचय

वसंत रांजणे

Category:

 

वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ख्यातनाम असलेले रांजणे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांजणे यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅटट्रिकसह नऊ बळी घेतले. द्रुतमध्यमगती गोलंदाज असलेल्या रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले.

  August 18, 2024


व्यक्ती-परिचय

एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक

Category:

 

पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांना गु्न्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. दया नायक यांनी १९९६ मध्ये पहिला एन्काउंटर केला. त्यांनी जवळपास ८० गुंडाचे एन्काउंटर केले आहेत.

  August 18, 2024


व्यक्ती-परिचय

सेलेना गोमेज

Category:

 

सेलेना गोमेज ए. आर. रेहमानची खूप मोठी चाहती आहे.एका मुलाखतीत खुद्द सेलेनाने ही कबुली दिली.मी भारतीय संगीत मनापासून ऐकेते आणि ते मला आवडतेही. ए़ आऱ रेहमानचे संगीत मला सर्वाधिक आवडते़ त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला प्रचंड आनंद होईल, बॉलिवूडसाठी गायलाही मला आवडेल,असे सेलेना म्हणाली.भारतीय संस्कृतीबद्दलही सेलेना बोलली. मला भारत आणि भारतातील हिंदू संस्कृती पूर्वापार आवडते.

  August 18, 2024


व्यक्ती-परिचय

गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी कांबळे

Category:

 

अशा नावामध्ये एक नांव अग्रणी तळपत होते, आपल्या जादूभरी रंगभोर आविष्काराने सर्वानाच आकर्षीत करीत होते, ते म्हणजे गोपाळ बळवंत कांबळे अथवा ज्यांची सुपारीचीत सही आपणाला नितांत सुंदर अशा बॅनरवर दिसत असे, ते ‘ जी. कांबळे ‘ या रंगसम्राटाचे !

  August 18, 2024