कॉर्न कॅनपीज
Category:
खाद्ययात्रा24 कॅनपीज, 1 कप उकडलेले स्वीट कॉर्न,1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चिरून घेतलेली हिरवी मिरची, अर्धा कप चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा लिंबाचा रस, 1 कप किसून घेतलेले मोझरेला चीज, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.
March 18, 2017