p-2228-soya-bean-patties
खाद्ययात्रा

सोया पॅटिस

Category:

 

किसलेले गाजर व बटाटे नॉनस्टिक पॅनमध्ये परता. सोया मिक्सकरमधून काढून सर्व मसाले व मीठ घालून परता. बटाटे, गाजर व सोया एकत्र करून गोळा बनवा. मैद्यात थोडे तेल, मीठ व पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्या. सोया मिश्रणाचे चपटे पॅटिस बनवून मैद्याच्या मिश्रणात बुडवून फ्रायपॅनमध्ये तेलात तळून घ्या. गरमगरम सॉसबरोबर सर्व्ह करा.

  March 21, 2017


p-2039-Strawberry
खाद्ययात्रा

स्ट्रॉबेरी सेवबा

Category:

 

प्रथम शेवया, एक चमचा तुपावर हलक्या तांबूस भाजून घ्याव्यात. त्यात एक कप पाणी घालून त्या शिजवून घ्याव्यात. शिजवताना त्यात साखर घालावी. हे मिश्रण गार करायला ठेवून द्यावे.

  March 21, 2017


अवर्गिकृत

राजा केळकर संग्रहालय

Category:

 

पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे.

  March 21, 2017


p-2035-shevaya-khichadi
खाद्ययात्रा

शेवयांची खिचडी

Category:

 

पाणी ऊकळायला ठेवावे. सर्वप्रथम मूगाची दाळ स्वच्छ धुवून दूप्पट पाण्यात अर्धा तास भिजत घालावी. कढईत तूप गरम करून त्यात शेवया टाकाव्या व मध्यम आचेवर लालसर रंगावर खमंग भाजून घ्याव्या. भाजलेल्या शेवया एकीकडे काढून ठेवाव्या व त्याच कढईत तेल गरम करावे.

  March 20, 2017