p-1994-Spicy-tomato-chutney
खाद्ययात्रा

टॉमेटो चटणी

Category:

 

कढईत तेल गरम करावे. त्यात चिरलेली लसूण घालून गुलाबीसर परतावे. नंतर मोहोरी, हिंग, कढीपत्ता, आणि लाल मिरच्या घालून फोडणी तयार करावी.

  March 22, 2017


p-1024-palakpaneerpattice
खाद्ययात्रा

पालक पनीर पॅटिस

Category:

 

पालक धुऊन गरम पाण्यात घाला. 2-3 मिनिटांनी बाहेर काढून बारीक चिरा. तेल गरम करून त्यात मिरची पेस्ट आणि कांदा घाला. वाफ आल्यावर पालक घालून परता. पनीर कुस्करून पालकामध्ये मिसळा व हलवा. नंतर धने-जिरे पूड, लिंबूरस, मीठ, साखर घाला. मिश्रण एकजीव करा व गॅस बंद करा. उकडलेले बटाटे, मीठ, डाळीचे पीठ एकत्र करून मळून गोळा तयार करा.

  March 22, 2017


p-2043-amba-ras-shevaiya-kheer
खाद्ययात्रा

आंबा रसातील शेवयाची खीर

Category:

 

प्रथम थोड्याशा तुपात शेवया गुलाबी रंगावर भाजून घ्याव्यात. नंतर दूध घालून चांगल्या शिजवाव्यात. गॅस बंद करून त्यात आवडीनुसार साखर घालावी आणि आंब्याचा रस घालावा. मिश्रण चांगले ढवळल्यास खिरीला चांगला रंग येतो.

  March 22, 2017


p-1076-kelyacha-shahi-halwa
खाद्ययात्रा

पिवळ्या रंगाचे पदार्थ

Category:

 

पिवळा रंग हा अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या कल्पना सत्यात उतरवायला मदत करतो.

  March 22, 2017


p-1074-blue-lagoon
खाद्ययात्रा

निळ्या रंगाचे पदार्थ

Category:

 

निळा रंग आहेच सगळ्यांचा आवडता. निळा रंग म्हणजे वर पसरलेले आकाश व ७१ टक्के पाण्याने व्यापलेली ही भूमी. दोन्हीही निळेच. निसर्गात सर्वात जास्त या रंगाची उधळण केलेली आढळते. शीतल गटात मोडणारा हा रंग मनाला आणि शरीराला शांत व प्रसन्न करतो.

  March 22, 2017