खाद्ययात्रा
डाळ ढोकळी
Category:
खाद्ययात्रावर दिलेलं साहित्य वापरून चविष्ट आमटी तयार करावी. भिजवलेली कणीक मळून पातळ लाटून शंकरपाळे कापावे. उकळत्या आमटीत उकळावं. बाऊलमध्ये घालून वर लिंबाचा रस व तूप घालून द्यावा. वनडिश मिल आहे. चक्कीची भाजी दीड कप कणीक तिखट मीठ हळद, थोडं तूप, पाणी घालून घट्ट भिजवावी. चिमूट बेकिंग पावडर ऐच्छिक आहे