अवर्गिकृत

विसरलो नाही म्हणून

Category:

 

माझा एक मामेमामा (आईच्या मामेभावाला तेच म्हणतात ना ?) मला मध्यंतरी सांगत होता की ‘उदय मधुकर प्रधान’ हे त्याचेच पूर्ण नाव धारण करणारे अजून दोन सद्गृहस्थ त्याच्या ओळखीचे आहेत. आणि मला वाटतं नुसतं ‘उदय प्रधान’ हे नाव मिरवणारे अजून किती पापभिरु कायस्थ या पृथ्वीतलावर असतील ते केवळ ताम्हणी घाटातील देवी विंजाईच जाणे.

  December 31, 2024


अवर्गिकृत

खेळावेसे वाटले म्हणून

Category:

 

पोटाला तडस लागेस्तो मटण खाऊन अंगावर आलेली एक कुंद पावसाळी रविवार दुपार. पेंगुळलेले डोळे आणि ‘हिंदी राष्ट्रभाषा समिती’ तर्फे घेण्यात येण्याऱ्या हिंदी परीक्षांच्या ( बालबोधिनी,पहिली, दुसरी, तिसरी, प्रबोध इत्यादी ) खास वर्गाचा बालमोहनच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेला तास.

  December 24, 2024


अवर्गिकृत

भेटवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

Category:

 

अभिषेकची आणि माझी फारफारतर गेल्या दोन अडीच वर्षांतीलच ओळख असेल. तसं म्हंटले तर हा कालखंड काही फार मोठा मानता येणार नाही. अगदी नेमकं सांगायचे तर २०१८ सालच्या ठाणे हिरानंदानी मॅरेथॉनच्या आसपास आमची जुजबी ओळख झाली असावी. मी नुकतीच गोल्ड जिम जॉईन केली होती. एक शशी दळवी सोडला तर बाकी कोणालाच मी फारसा ओळखत नव्हतो. एकदा

  December 17, 2024


अवर्गिकृत

वाचावेसे वाटले म्हणून – भाग 3

Category:

 

आदल्या दिवशी झालेल्या सामन्यांचे फक्त निकाल व स्कोअर्स दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून आणणारा “स्कोअरर” व ” जाणता क्रीडापत्रकार” यांमधील फरक विविकंनी ठळक अक्षरात दृग्गोचर केला. राजकीय माकडचेष्टांनी आणि खुज्या व स्वार्थी पुढाऱ्यांच्या कुरघोडीच्या कारस्थानांनी भरलेले वर्तमानपत्राचे पहिले पान वाचण्यापेक्षा शेवटचे क्रीडापान आधी वाचण्याची सवय त्यांनी सुजाण वाचकांना लावली.

  December 13, 2024


अवर्गिकृत

वाचावेसे वाटले म्हणून – भाग 1

Category:

 

मी दादरला ( सुखात ) रहात असताना ( गेले ते दिवस ) माझ्या आजीच्या माहेरच्या दूरच्या नात्यातील एक वृद्ध गृहस्थ आमच्या घरी आठवड्यातून एखादी चक्कर मारत असत. ते येताना ( न चुकता ) माझ्यासाठी १० पैशांची दोन पेपरमिट आणत. एकदा असेच त्यांनी दिलेले पेपरमीट चघळत, मी बेसावध असताना त्यांनी भागवत चंद्रशेखरप्रमाणे गुगली टाकला…. “बाळ , तू अभ्यासाव्यतिरिक्त काही अवांतर वाचन करतोस की नाही ?”

  December 6, 2024


अवर्गिकृत

आठवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

Category:

 

मी आणि व्ही.पी. सिंग आम्ही दोघेही संभ्रमावस्थेत असण्याचा तो १९८८-८९ चा मंतरलेला काळ होता. पंतप्रधान बनण्याच्या कल्पनेने ते आणि कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या आशेने मी ,असे आम्ही दोघेही पछाडलेले होतो. निर्माता, दिग्दर्शक आणि नायक बनण्याच्या कल्पनेने महेश कोठारे ( डँम इट ) ‘झपाटलेला’ होता जवळपास तसेच.

  November 29, 2024