c-profiles-site
बाबासाहेब घोरपडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाबासाहेब घोरपडे हे मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे लेखक होते. मराठी ग्रंथकारांचे उत्तम ग्रंथ प्रकाशित व्हावेत यासाठी त्यांनी “इचलकरंजीकर ग्रंथमाला” नावाचा प्रकाशन-यत्न सुरु केला.
बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले.
बॅ. विठ्ठलराव गाडगीळ
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते.
बाबु घोलप
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाबु गणपत घोलप यांच्या शैक्षणीक कारकिर्दीवर नुसती धावती नजर जरी टाकली, तरी त्यांच्या प्रखर बुध्दीमत्तेची व सर्वांगिण क्षमतांची पोच, तसेच आभ्यासाप्रती त्यांनी दाखविलेल्या निष्ठेची खोली त्वरीत ध्यानात येते. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या लहानश्या तालुक्यात, 1 मे, 1978 रोजी जन्मलेल्या घोलपांनी विद्येसाठी भरपुर कष्ट उपसले.
बाबुराव पेंटर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाबूरावांना चित्रपटांपेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते, तसेच त्यांच्या चित्रपटनिर्मितीत व्यावसायिक बाबींचा अभाव होता. परिणामत: त्यांचे सहकाऱ्यांशी मतभेद झाले व त्यांपैकी काहीजण कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी “लंका” या चित्रपटानंतर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली.
बाळ (बा सी मर्ढेकर) सीताराम मर्ढेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबा.सी. मर्ढेकर हे मराठी कवी, लेखक होते