No Picture
लेखसंग्रह

डबल डेकर

Category:

 

गेट वे ऑफ इंडिया वरून मांडव्याला जायला लहान असताना लाँच सर्विस चालू नव्हती झाली. मांडव्याला मामाकडे जायला लोकल ने भायखळा किंवा डॉकयार्ड रोड स्टेशनवर उतरून भाऊच्या धक्क्यावर जाऊन रेवस ला जाणाऱ्या लाँच ने जावे लागायचे. भाऊच्या धक्क्यावर जायला तेव्हा बेस्ट च्या डबल डेकर बस असायच्या.

No Picture
लेखसंग्रह

मसिना स्ट्रेट

Category:

 

जहाजाचे रात्री दोन अडीच च्या सुमारास कधीतरी डिपार्चर झाले होते. रात्री लोडींग मुळे 8 ते 12 चा वॉच संपवून केबिन मध्ये गेल्या गेल्या लगेच झोप लागली होती. रात्री जहाजाचे जेटीवरून निघताना इंजिन मुव्हमेंटमुळे आणि टग बोट ने जहाजाला खेचतानाचे धक्के जाणवले होते पण झोप एवढी आली होती की थोड्या वेळाने इंजिन फुल्ल स्पीड मध्ये जा ताना जाणवणारे व्हायब्रेशन आणि हादरे पण कळले नाहीत.

No Picture
लेखसंग्रह

फिट टू वर्क

Category:

 

जुनियर रँक मध्ये असताना जहाजावर जायच्या पहिले ऑफिसमध्ये बोलावले जायचे मग कंपनीच्या डॉक्टरकडील क्लिनिकची चिट्ठी घेऊन मुंबईतील फाऊंटन जवळील क्लिनिक गाठायचं. तिथे जाऊन पर्सनल डाटा फॉर्म भरायचा. मग सुरु होतं वजन, उंची, छातीचा x- ray, डोळ्यांची नंबर आणि कलर ब्लाइंडनेस तपासणी, ब्लड सॅम्पल, युरीन सॅम्पल, ई सी ज़ी, ऑडिओ मेट्रि टेस्ट, फिजिकल बॉडी चेक अप. मग फॉर्म वर भरून दिलेली माहिती विचारली जाते, स्मोक करता का, ड्रिंक करता का, ऍक्सिडेन्ट झालाय.

No Picture
लेखसंग्रह

टाईमपास

Category:

 

माझे पहिलेच जहाज होते. ज्युनियर इंजिनिअर म्हणून जॉईन होऊन पंधरा एक दिवस झाले होते. पहाटे चार ते सकाळी आठ मग एक तास ब्रेक आणि पुन्हा नऊ ते बारा पर्यंत ड्युटी. पुन्हा दुपारी चार ते रात्री आठ पर्यंत अशा प्रकारे वॉच सिस्टीम होती. ज्युनियर इंजिनियरला सेकंड इंजिनियर सोबत त्याच्या वॉच मध्ये ड्युटी वर यावे लागते.

No Picture
लेखसंग्रह

माय फ्रेंद यू नो हॅव पासपोर्त

Category:

 

दहावी पर्यंत मराठी माध्यम. अलिबागला jsm कॉलेज मध्ये ज्युनियर कॉलेज मध्ये इंग्रजी होते सायन्स घेतल्यामुळे पण त्या इंग्रजीचा जास्त काही उपयोग झाला नाही कारण सगळे मित्र पण मराठी मिडीयम वाले होते त्यामुळे माझ्यासारखी त्यांची पण अवस्था त्यामुळे त्यावेळेला इंग्रजी बोलता येत नाही वगैरे असं काही जाणवलं नाही. K.J. सोमैयाला B.E. मेकॅनिकलच्या F.E. म्हणजे फर्स्ट ईयरला इंग्रजी मुळे चांगलाच तोंडावर आपटलो.

No Picture
लेखसंग्रह

समुद्रातला पाऊस

Category:

 

जहाजावर असताना बऱ्याच वेळा पाऊस पडताना न दिसता कधी धावत पळत जाताना तर कधी मस्तपैकी रमतगमत चालत जाताना दिसतो. जेव्हा सोसाट्याचा वारा असतो तेव्हा धावतपळत तर जेव्हा मंद वारा असतो तेव्हा रमतगमत चालताना दिसतो. कधी कधी एका दिशेकडील क्षितिज काळे कुट्ट होते तर कधी दोन किंवा तीन आणि कधी कधी तर चहुबाजूचे क्षितिज अंधारून जाते.

No Picture
लेखसंग्रह

माल्टा

Category:

 

पुन्हा एकदा एमीरेट्सच्या विमानाने मुंबई एअरपोर्ट वरून टेकऑफ घेतला होता. दुबई वरून माल्टा या भूमध्य समुद्रात असणाऱ्या बेटावरील बंदरात जहाज जॉईन करायचे होते. चेक इन काउंटर वर दोन्ही फ्लाईट करिता नेहमी प्रमाणे विंडो सीट साठी रिक्वेस्ट केली. मुंबई दुबई प्रवासात विंडो सीट मिळाली नाही पण दुबई ते माल्टा या प्रवासात विंडो सीट मिळाली.

No Picture
लेखसंग्रह

ढोरं उडवणे – विस्मृतीतील संस्कृती

Category:

 

आमच्या ठाणे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात बळीप्रतिपदेला भाताची मळणी झाल्यावर भाताच्या पेंड्याला गावातल्या चावडीवर असलेल्या मुख्य रस्त्यावर पेटवण्यात येते. हा पेंडा पेटवल्यानंतर त्यातून निघणाऱ्या धुरातून व आगीच्या ज्वालांमधून गावात असणारी सगळी गुरे ढोरे एका बाजूकडून दुसरीकडे नेली जातात. पूर्वापार परंपरेनुसार चालत आलेली ही प्रथा आजही गावोगावी त्याच उत्साहात सुरू आहे.

No Picture
लेखसंग्रह

स्मोक रूम

Category:

 

एका जहाजावर एक खलाशी ट्रेनी म्हणून पहिल्यांदाच आला होता. त्याने सोबत देवाची फोटो फ्रेम आणली होती. संध्याकाळी आंघोळ वगैरे आटोपल्यावर त्याने भक्तिभावाने देवपूजा करताना घरून आणलेली अगरबत्ती पेटवली आणि त्याला काही समजायच्या आत काही क्षणातच फायर अलार्म वाजला. टँव टँव करत कानठळ्या बसवणारा फायर अलार्म वाजला रे वाजला की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पहिला दिवस असल्याने अलार्म च्या आवाजाने तो गोंधळून गेला.

No Picture
लेखसंग्रह

फिश टँक

Category:

 

जहाजावर नोकरी करावी लागेल हे माहीत नसताना म्हणजे सुमारे 15 वर्षांपूर्वी आमच्या जुन्या घरात मोठा फिश टँक बसवला होता. आता दोन वर्षांपूर्वी नवीन घर बांधताना अजून मोठा फिश टँक घरात बसवून घेतला. फिश टँक मध्ये रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकारांचे सुंदर सुंदर मासे आणि त्यांची शांत व संथ हालचाल पाहून आपल्यालाच शांत शांत वाटू लागतं.