लेखसंग्रह

आगरातला बळी राजा

Category:

 

देशावर किंवा घाटावर जशा एकेक शेतकऱ्याच्या 20 एकर 50 एकर जमिनी असतात तशा आमच्या ठाणे जिल्ह्यात फारशा लोकांच्या नाहीत. आता कोणी राजकारणी लोकांनी घेतल्यात शेकडो एकर पण आम्हा सर्वसाधारण आगरी शेतकऱ्यांच्या जमिनी या जेमतेम चार एकर पासून जास्तीत जास्त आठ ते दहा एकर पर्यंतच. आता आमच्या पिढीच्या वाटणीला एखादा एकर आली तरी खूप जमीन आहे असे वाटावे.

  November 18, 2019


लेखसंग्रह

दिवाळी ऑनबोर्ड

Category:

 

माझे पहिले जहाज ब्राझिलच्या किनारपट्टीवर आणि अमेझॉन नदीमध्ये असलेल्या पोर्ट मध्ये ये जा करायचे. ब्राझिलच्या सागरी हद्दीत तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ जहाज थांबू शकत नसे कारण तसे केल्यास जहाजाला ब्राझिल मध्ये स्थानिक जहाज म्हणून रजिस्टर करावे लागले असते. तीन महिने पूर्ण व्हायच्या आत जहाज जर ब्राझिलच्या दक्षिण भागात असेल तर खाली उरुग्वे मध्ये जवळच्याच मॉन्टेविडियो या पोर्ट मध्ये थोडेसे इंधन भरण्यासाठी पाठवले जात असे.

  November 18, 2019


लेखसंग्रह

चेकलीस्ट्स,परमिट्स

Category:

 

एतीहाद एयर वेज चे मुंबई अबू धाबी आणि अबू धाबी ते पॅरिस असे फ्लाईट होते. पुढे पॅरिस हून मार्सेली नावाच्या छोट्याशा विमानतळावर एयर फ्रान्स चे अर्ध्या तासाचे फ्लाईट होते. मार्सेली एअरपोर्ट वरून अर्धा पाऊण तास ड्राईव्ह केल्यावर फ्रान्सच्या लवेरा या पोर्ट मध्ये जहाजावर जॉईन केले. जॉईन केल्या केल्या जहाज ब्लॅक सी च्या दिशेने निघाले

  November 17, 2019


लेखसंग्रह

जे एस एम

Category:

 

बाबांची अलिबागला बदली झाल्याने दहावी झाल्यानंतर नेरूळ सोडायला लागले होते. नेरूळच्या सेंट झेवियर्स मराठी शाळेतच फक्त सलग चार वर्ष शिकायला मिळाले होते. गावातली जिल्हा परिषद शाळा, मनमाड, मालेगाव, श्रीवर्धन इथल्या शाळांमध्ये एक एकच किंवा फार फार तर दोन वर्ष शिकायला मिळाले होते.

  November 16, 2019


लेखसंग्रह

गोल्डन वेव्ह्ज

Category:

 

कळायला लागल्यापासून आठवतो तो म्हणजे आमच्या आईच्या माहेरी असलेला समुद्र. मुंबईच्या विरुद्ध किनाऱ्यावर वसलेले मांडवा गाव जे हल्ली मांडवा बंदर म्हणूनच ओळखले जाते. मांडव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घालवलेले बालपण आणि शाळेतल्या मोठ्या सुट्ट्या याच्यामुळे समुद्र, भरती, ओहोटी, लाटा, वाळू यांच्याशी कदाचित जन्म झाल्यापासूनच ओळख झाली होती. मालेगावला पाचवीत असताना बाबांची नाशिक जिल्ह्यातून थेट रायगड जिल्ह्यात बदली झाली आणि श्रीवर्धन येथे पोस्टिंग मिळाली

  November 15, 2019


लेखसंग्रह

फ्रेश वॉटर

Category:

 

दुपारी बारा वाजल्यानंतर जहाजावरुन कंपनीला नून रिपोर्ट पाठवला जातो. मागील चोवीस तासात जहाजावर वापरलेले इंधन ,पाणी आणि जहाजाने कापलेले अंतर अशा बऱ्याच गोष्टींची माहिती कंपनीला दिली जाते. दुपारी दोन वाजता चीफ इंजिनियर ने शिप्स ऑफिस मधून खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये फोन केला.

  November 14, 2019


लेखसंग्रह

जहाज आणि डॉल्फिन

Category:

 

ज्युनियर इंजिनीयर असतांना एका दिवशी दुपारी जेवणानंतर मेन डेकवर मिडशीप क्रेनच्या सहाय्याने जहाजावरील चैन ब्लॉक आणि लिफ्टिंग इक्वीपमेंट टेस्टिंग साठी गेलो होतो. टेस्टिंग झाल्यांनातर पुन्हा इंजिन रूम जाऊन काम करण्याचा कंटाळा आला होता.

  November 13, 2019


लेखसंग्रह

सर्च ऑपरेशन @ स्युटा

Category:

 

फ्रान्सच्या बंदरात हेवी फ्युएल ऑईल लोड करून आम्ही जिब्राल्टरला आलो होतो. अर्धा कार्गो डिस्चार्ज करून जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीच्या पलीकडील किनाऱ्यावर स्युटा नावाचे बंदर आहे, उरलेला अर्धा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जहाज तिकडे निघाले आणि तासाभरातच तिथे पोचले. कार्गो डिस्चार्ज करून पुन्हा निघायला मध्यरात्र होणार होती.

  November 12, 2019


लेखसंग्रह

टीम वर्क ऑनबोर्ड अ शिप

Category:

 

जहाजावर मुख्यता दोनच टीम असतात एक डेक किंवा नेव्हिगेशनल टीम आणि दुसरी इंजीन टीम. जहाजाचा कॅप्टन हा जहाजावरील सर्वोच्च अधिकारी तर त्याखालोखाल चीफ इंजिनियर आणि मग क्रमाक्रमाने इतर अधिकारी डेक किंवा इंजीन टीम मध्ये असतात. जहाजाचा कॅप्टन किंवा चीफ इंजिनियर होण्यासाठी सर्वात खालच्या स्तरापासून सुरवात करावी लागते.

  November 10, 2019


लेखसंग्रह

अमस्टरडॅम, रोटरडॅम आणि सिक्स ऑन सिक्स ऑफ.

Category:

 

लूफथान्साच्या विमानाने मुंबई विमानतळावरून टेक ऑफ घेतला आणि फ्रँकफर्ट विमानतळावर लँड केले. तिथून अम्सटरडॅम साठी कनेक्टिंग फ्लाईट पकडली. युरोप मध्ये बऱ्याच देशांमधे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नो फ्लाय टाइम असतो म्हणून युरोप किंवा अमेरिकेत जाणारी विमाने भारतातून मध्यरात्री नंतर पहाटे पहाटे निघतात जेणेकरून सहा ते सात तासानंतर विमानतळाजवळ राहणाऱ्या यूरोपियन लोकांची झोपमोड न होता विमाने लँड करु शकतील.

  November 9, 2019