शेतमालाच्या किमती वाढताच पोटात का दुखते!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसध्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत इतर काही मुद्यांसबतच महागाई हा एक प्रमुख मुद्दा आहे. या आधी पंजाब आणि उत्तराखंडच्या निवडणुका झाल्या.
April 8, 2007