पतंगावर जबरदस्त नियंत्रण…..
Category:
अवर्गिकृतएकाचवेळी तीन पतंग आणि तेसुद्धा एखादा बॅले डान्स केल्यासारखे आकाशात फिरवायचे म्हणजे काही सोपं काम नाही.
Category:
अवर्गिकृतएकाचवेळी तीन पतंग आणि तेसुद्धा एखादा बॅले डान्स केल्यासारखे आकाशात फिरवायचे म्हणजे काही सोपं काम नाही.
Category:
अवर्गिकृतआपल्या मराठी भाषेबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल अभिमान वाटावा अशा काही गोष्टी..
Category:
अवर्गिकृतदर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याच्या रितीभातीही बदलतात. महाराष्ट्राला जसा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभला आहे, तसेच या राज्याला स्थिर, संपन्नता देणारे भौगोलिक स्थानही लाभले आहे.
Category:
लेखसंग्रहCategory:
अवर्गिकृत” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात जावो ही नम्र प्रार्थना
Category:
अवर्गिकृतअश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारले तो दिवस, अश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता.
Category:
अवर्गिकृतनागपूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणार्या आदासा गावचा वक्रतुंड शमीविघ्नेश हा या अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. या गणपतीचे मंदिर काहीसे उंचावर असे आहे. अठरा फूट उंच, सात फूट रुंद आणि आठ हातांची ही गणपतीची मूर्ती आगळी वेगळी अशी आहे.
Category:
अवर्गिकृतअश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti