अवर्गिकृत

आदासा येथील शमीविघ्नेश

Category:

 

नागपूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणार्‍या आदासा गावचा वक्रतुंड शमीविघ्नेश हा या अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. या गणपतीचे मंदिर काहीसे उंचावर असे आहे. अठरा फूट उंच, सात फूट रुंद आणि आठ हातांची ही गणपतीची मूर्ती आगळी वेगळी अशी आहे.

अवर्गिकृत

पुणेरी पाट्यांचे आक्रमण मॅकडोनाल्ड्सवर झाले तर काय होईल बरे?

Category:

 

अस्सल पुणेरी भाषेत असलेली ही मॅकडोनाल्ड्सची पाटी

अवर्गिकृत

आत्तापर्यंत हॉलीवुड आणि बॉलीवुड सिनेमांकडून आपल्याला झालेला बोध!!

Category:

 

आत्तापर्यंत हॉलीवुड आणि बॉलीवुड सिनेमांनी आपल्याला काय शिकवले?

अवर्गिकृत

रांगोळी घालताना पाहून – कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

Category:

 

होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,

बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;

तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

अवर्गिकृत

दीपावली

Category:

 

दीपावली हा सण व दीपोत्सव आहे. संपूर्ण भारतात हा साजरा केला जातो. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी आश्विन कार्तिक महिन्यांच्या संधीकाळात हा सण येतो. येथून शेतकर्‍यांच्या सुगीच्या दिवसांना आरंभ झालेला असतो.

अवर्गिकृत

धनत्रयोदशी

Category:

 

अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धर्मशास्त्रानुसार यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ करतात.

अवर्गिकृत

देश-विदेशातील दीपावली

Category:

 

दीपावली  म्हणजे पाच  सणांचा सामुहिक प्रकाश पर्व. वास्तविक प्राचीन मान्यतेनुसार या पाच उत्सवांशी वेगवेगळ्या घटना जोडल्या गेल्या आहेत.

अवर्गिकृत

मानसिक तणाव- (क्रमशः पुढे २ वर चालू- – -)

Category:

 

दैनंदिनीच्या

जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते.

तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण

होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी

खूणा पडतात.