अवर्गिकृत

मुंबईतील ट्रामगाड्या

Category:

 

आज महामार्ग, फ्लायओव्हर आणि रेल्वेच्या जाळ्याने एकसंघ बनलेल्या मुंबई शहराच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये तेव्हा पालखी, होड्या आणि घोडागाड्या यांचा समावेश असे. कालांतराने रस्तांचे जाळे विणले गेले. भारतातील पहिली रेल्वे मुंबईत सुरु झाली. वाहतुकीची साधने वाढली तशीच नव्या साधनांची गरजही वाढू लागली. १८७४ मध्ये मुंबईत ट्रामगाडयांची वाहतूक सुरु झाली.

अवर्गिकृत

श्री. सिध्दीविनायक – सिध्दटेक

Category:

 

भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली.

लेखसंग्रह

१२ गेले.. आता १३ चे काय?

Category:

 

२०१२ हे वर्ष सरमिसळीचंच ठरलं. काही आनंदी क्षण आणि अनेक दु:खद क्षण यांनी भरलेलं हे २०१२ साल. २०१३ मधला १३ चा आकडा बर्‍याच जणांना बोचतोय. पाश्चिमात्य देशात १३ अशुभ मानतात. बघूया २०१३ काय घेउन येतोय…….

अवर्गिकृत

पोस्ट ऑफिसचे मनोगत

Category:

 

बऱ्याचवेळा पत्र पोस्ट करण्यासाठी पोस्टात जावे लागते किंवा कुरियरने पत्र किंवा टपाल पाठवावे लागते. पण या मागचा इतिहास माहीत नसतो आणि करून घेण्याची कोणी तसदी घेतही नाही. मग अश्यावेळी आठवते ती कविता रूपी पोस्टाचा इतिहास जो त्याने स्वत:च सांगितला आहे..!!

लेखसंग्रह

जगातील निरनिराळ्या कालगणना पध्दती

Category:

 

जगातील निरनिराळ्या देशात आणि धर्मात, कालगणना करण्याच्या आपापल्या पध्दती आहेत. हजारो वर्षापासून त्या पध्दतींनी प्रत्येक दिवसाची तिथी ठरविली जाते. बव्हंशी, या कालगणनेची सुरूवात, एखाद्या धर्मसंस्थापकाच्या, एखाद्या महापुरूषाच्या, सत्तासम्राटाच्या किंवा युगपुरूषाच्या  जन्मतिथीशी निगडीत असते.  एखादी पवित्र घटना किंवा युध्दातला मोठा विजय स्मरणात रहावा म्हणूनही एखादी कालगणनपध्दती सुरू केली जाते.

अवर्गिकृत

गर्भातून ज्ञान विकास

Category:

 

मानसीने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले होते. तिच्या सर्व हालचाली मनास खूप प्रसन्नता देत होत्या. तिचे दुडु दुडु पळणे, पडणे, रडणे, हट्ट …..