श्री. वरदविनायक – महड
Category:
अवर्गिकृतमहडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
Category:
अवर्गिकृतमहडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
Category:
लेखसंग्रहमराठीत सध्या वेगळ्या आशयाचा, वेगळे विषय असलेले सिनेमे रिलीज होत आहेत, ही जरी सुखावणारी बाब असली तरी सुद्धा जेव्हा ‘कॉमेडी’ ढंगातील मराठी चित्रपटांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र काहीसं निराशाजनक चित्र आज डोळ्यापुढे उभं राहतं…
Category:
अवर्गिकृतमाझिया मराठीची परि बोलू किती कौतुके।
परि अमृतातेतही पैजा जिंके ।।
असे रसपूर्ण वर्णन असणार्या मराठी भाषेने आपला हक्काचा दिवस २७ फेब्रुवारीला साजरा केला. या निमित्ताने का होईना पण अनेक इंग्रजी भाषिक महाराष्ट्रीय लोकांनी मराठीचे गोडवे गायले….अनेक वृत्तपत्रांनी तर संपूर्ण पुरवण्याच या भाषेसाठी देऊ केलेल्या. खुद्द मराठी भाषेलाच स्वत: ‘सेलिब्रिटी’ झाल्यासारखं वाटलं असेल.
फक्त मराठी भाषा दिनालाच मराठीचे पुरवणीभर गोडवे गाण्यापेक्षा रोज अभिमानाने शुद्ध मराठमोळ्या मराठीत संवाद साधूया आणि अभिमानाने सांगूया, हो ! आम्ही मराठी आहोत. आम्ही ‘महाराष्ट्रियन्’ नाही, आम्ही ‘महाराष्ट्रीय’ आहोत.
Category:
अवर्गिकृतआज “मराठी भाषा दिन”. मराठीचा गजर आणि जागर करण्याचा दिवस.
Category:
अवर्गिकृतआज या महाराष्ट्र भूमीत रहाताना,मराठी भाषेतुन संवाद साधताना आनंद आणि अभिमानानी ऊर भरुन येतो,जेव्हा आपण ऐकतो की जगात मराठी भाषेचा क्रमांक पंधरावा आहे. हजारो वर्षापूर्वी सुरु झालेला तिचा प्रवास अगदी आज ही टिकून आहे.
Category:
अवर्गिकृतआधार कार्ड मुळे येणार्या अडचणी, थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे.
Category:
अवर्गिकृतबागेतील तारका-
३८ त्याग वृत्ति
जीवनाच्या सांज समयीं
उसंत मिळतां थोडीशी
हिशोब केला स्वकर्माचा
वर्षे गेली होती कशी
दिवसा मागून वर्षे गेली
नकळत अशा वेगानें
सुख दुःखाच्या मिश्रणीं
जीवन गेले क्रमाक्रमाने
आज वाटे …..
Category:
लेखसंग्रहसध्या चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाई बाबत काही अनुत्तरीत प्रश्नांचा मागोवा
Category:
अवर्गिकृतरायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभार्यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणार्या उंदीराची मूर्ती आहे.
Category:
अवर्गिकृत“महिला संरक्षण कायदा, २००५ आणि भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम ४९८-अ, ३७५, ३७६, ३५४ & ५०९ या कलमांतर्गत दाखल झालेल्या खटल्यांची संख्या सर्वाधिक का? …..
Copyright © 2025 | Marathisrushti