शंकराचार्य स्थापित गणेश, तामिळनाडू
Category:
अवर्गिकृतश्रीरंगम स्टेशनच्या जवळ जंबुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भगवती जगदम्बेला अखिलाण्डेश्वरी म्हणतात.
Category:
अवर्गिकृतश्रीरंगम स्टेशनच्या जवळ जंबुकेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या भगवती जगदम्बेला अखिलाण्डेश्वरी म्हणतात.
Category:
अवर्गिकृतजीवनाच्या रगाड्यातून
Category:
अवर्गिकृतCategory:
अवर्गिकृतनिवृत्ती नंतर भूतकरांनी आपल्या छंदाचा व वेळेचा पुरेपूर सदुपयोग केला. ज्ञानरंजनाने परिपूर्ण असा “उर्मी” हा कार्यक्रम त्या सादर करु लागल्या या एकपात्री प्रयोगाला रसिकांनी ही भरभरून दाद दिली. त्यासोबतच विविध काव्य स्पर्धांमध्ये तसंच साहित्य संमेलनात आयोजित स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत अनेकदा अव्वल व द्वितीय क्रमाकाचं बक्षीस मिळालं आहे.
Category:
अवर्गिकृत“आवाज, अभिनय, लेखन असा एकत्रित योग जेव्हा एखाद्या व्यक्तीत जुळून येतो तेव्हा तो एक उत्तम कलाकार म्हणून चपखल असतो असं म्हणतात. तर असे त्रिवेणी योग जुळलेला हौशी आणि सदैव तरुण असणारा कलाकार म्हणजे नितीन माधव.
Category:
लेखसंग्रहसामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. परंतू जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणार्या लोकसंख्येकडे पाहता त्या भविष्यात पुर्या करणे किंवा मिळणे/मिळविणे कुठल्याही देशातील शासनकर्त्याला दुरापास्त होणार आहेत.
Category:
लेखसंग्रहहा लेख `हिंदुत्व’ याबद्दल लिहिला आहे
Category:
अवर्गिकृतजोधपूरजवळ घटियाला येथील प्राचीन स्तंभावर गणेशस्तुतीचा लेख कोरलेला आहे. तो इ. स. ८६२ सालचा आहे. स्तंभाच्या शिखरावर चार गणेश पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. त्यांची तोंडे चार दिशांकडे आहेत.
Category:
अवर्गिकृतभारतीय सिनेमाचा जस जसा प्रेक्षक वर्ग दाद देऊ लागला तसा चित्रपटांचा आलेख सर्वार्थाने उंचावत गेला, आणि मग संहिता, आशय-विषय यावर आपसूकच प्रभाव पडला, कारण बदलाचे वारे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, राष्ट्र प्रधान कडून प्रेमाची, भावनिक साद घालणार्या चित्रपटांकडे सरकले. हळुहळू मराठी चित्रपटांवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसू लागला.
Category:
अवर्गिकृतजीवनाच्या रगाड्यातून
Copyright © 2025 | Marathisrushti