आरती सावरकरांची
Category:
अवर्गिकृत
प्रथम देशाकरीता लंडनला गेला.
धिंग्राकरुनी कर्झन वायली मारीला.
समुद्र उड्डाण करुनी हाहाकार केला.
हादरले आंग्ल पाहूनी तव ज्वाळा.
जय देव जय देव….
Category:
अवर्गिकृत
प्रथम देशाकरीता लंडनला गेला.
धिंग्राकरुनी कर्झन वायली मारीला.
समुद्र उड्डाण करुनी हाहाकार केला.
हादरले आंग्ल पाहूनी तव ज्वाळा.
जय देव जय देव….
Category:
अवर्गिकृतभाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे ह्यांच्या येत्या १३ ऑगस्टला येणाऱ्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या स्मृती समितीने सर्वांसाठी खुली असलेली निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. “१९९३ चे बॉंम्बस्फोट – जिहादी आतंकवाद आणि भारतीय मानसिकता” असा निबंध लेखनाचा विषय आहे.
Category:
अवर्गिकृतप्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अण्याण्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.
Category:
अवर्गिकृत१९६० साली प्रदर्शित झालेल्या स्वयंवर झाले सितेचे या चित्रपटातील हे गीत. अहंमन्य रावण या गीतात लंकेच्या ऐश्वर्याचे आणि ताकदीचे वर्णन करतो..
Category:
लेखसंग्रहसचिन पिळगांवकर यांचा चित्रपट म्हणजे सर्वार्थाने वेगळा असतोच, आणि प्रेक्षकांची दाद सुद्धा त्यामुळेच मिळत रहाते हे त्यांनी दिग्दर्शित, निर्मिती केलेल्या चित्रपटांतून लक्षात येतं. नेमकं हेच वैशिष्ट्य हा चित्रपट पहाताना लक्षात येईल.
Category:
अवर्गिकृत१९५१ साली प्रदर्शित झालेल्या अमरभूपाळी या चित्रपटातील हे गाणे त्याच्या उडत्या चालीमुळे आजही रसिकांच्या ओठावर आहे. या चित्रपटाने खर्या अर्थाने ग्रामीण प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायला चित्रपटगृहात येऊ लागला.
Category:
अवर्गिकृत१९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई या चित्रपटातील हे गाणे. ‘श्यामची आई’ हे मराठी मन स्मरणातिल अजरामर ‘चित्र’. त्यातील ‘भरजरी ग पिताम्बर.. हे गीत म्हणजे भगिनी प्रेमाचे उदात्त उदाहरण..
Category:
अवर्गिकृत१९३७ साली प्रदर्शित झालेल्या प्रभातच्या कुंकू या चित्रपटातील हे गाणे स्वत: मास्टर परशुराम यांनी गायले. या गाण्याचे संगीत होतं केशवराव भोळे यांचं. हे सुप्रसिध्द गाणे लिहिले होते ‘प्रभात’कालीन उत्कृष्ट गीतकार, कवी, उत्तम लेखक, अभ्यासक व यशस्वी चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांनी.
Category:
अवर्गिकृतप्रभातच्या १९४१ साली प्रदर्शित झालेल्या शेजारी या सिनेमातील हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळताना दिसते. या गाण्याचा कोरस अजूनही आपल्याला त्या सोनेरी-चंदेरी दुनियेची आठवण करुन देतो.
Copyright © 2025 | Marathisrushti