निरंजनदास बल्लाळ – गणेश
Category:
अवर्गिकृतनिरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे.
Category:
अवर्गिकृतनिरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे.
Category:
लेखसंग्रहअलिकडे चांगल्या मराठी विषयांच्या चित्रपटांची निर्मिती होय, सर्वार्थाने आधुनिक तंत्राचा वापर जरुन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेकनिर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस करत असताना, दुसरीकडे प्रेक्षक ही मराठी चित्रपट पहाण्यासाठी थिएटर्सकडे आकृष्ट होताना दिसत आहेत तात्पर्य, चांगल्या मार्केटिंगचा परिणाम आता मराठी बॉक्स ऑफिस वर पहायला मिळतो आहे.
Category:
अवर्गिकृतजीवनाच्या रगाड्यातून
Category:
अवर्गिकृतअनेक नाजूक विषयांना आपल्या समाजात निषिद्ध मानलं गेल्यामुळे निर्माण होणार्या प्रश्नाभोवती हा सिनेमा कुठेही अश्लील न होता पण नेमकेपणानं अगदी मर्मावर बोट ठेवतो आणि विचार करायला लावतो. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटाने तब्बल १५ कोटींची कमाई केली आहे..
Category:
अवर्गिकृतआचार्य अत्रे यांच्या “अत्रे पिक्चर्स” या बॅनर अंतर्गत त्याकाळात खूपच विवाद निर्माण मराठीतला “बोल्ड” चित्रपट म्हणता येईल. त्याकाळात सनतानवादी संघटनांनी बिकीनि दृश्यांवर प्रचंड आक्षेप घेतल्यामुळे चित्रपट वादाच्या भोवर्यात अडकला होता. पण तितकाच लोकप्रिय ठरला हे विशेष..
Category:
अवर्गिकृतकाश्मीरमध्ये गणपतीच्या स्वयंभू मूर्ती आढळतात. या मूर्ती प्रचंड शिळेसारख्या असून त्यांना आकार नसतो. गणेशबल नावाच्या खेडय़ात लीदार नदीच्या पात्रात एक गणपती आहे.
Category:
अवर्गिकृतआज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- …..
Category:
अवर्गिकृतबडोदा येथील नीलकंठेश्वर गणपतीची मूर्ती शुभ्र पाषाणाची संगमरवरी असून पुरुषभर उंचीची बसलेली आहे. मूर्ती शुभ्र संगमरवरी पाषाणाची आहे. कानाजवळ मदस्रावाचे चिन्ह म्हणून काळ्या रेघा दिसतात.
Category:
अवर्गिकृतपर्यटक, अभ्यासक, इतिहास संशोधक यांना ही लेणी अतीव आनंद देणारी अशी आहेत
Category:
अवर्गिकृत६०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी सिनेमाने अगदी दिमाखात विविध श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. यावेळेच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वैशिष्ट्य हे की मानाचे समजले जाणारे आणि प्रत्येक कलाकार, निर्माता तसेच दिग्दर्शकांना किमान एकदा तरी सर्वोत्कृष्ट असल्याचा बहुमान मिळावा असे अनेक पुरस्कार यावेळी मराठी कलाकार आणि चित्रपटाच्या नावे जमा झाले आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti