c-oldsite
फॅण्टासी आणि रोमॅण्टीक बाजी…
Category:
लेखसंग्रहमाध्यमांच्या संरक्षणासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया
Category:
अवर्गिकृतवृत्तपत्रांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी मदत करणे, वृत्तपत्रे, वृत्तसंस्था व पत्रकार यांच्यासाठी आदर्श आचारसंहिता निर्माण करणे, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांना अनुरूप असे कर्तव्य वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि पत्रकार जपतील अशी काळजी घेणे, एखाद्या वृत्तपत्रास परदेशातून काही मदत मिळाली असल्यास त्याची तपासणी करणे, व्यवसायातील सर्व संबंधितांचे आपापसांतील संबंध चांगले राखण्यास मदत करणे अशी कामे प्रेस कौन्सिलच्या माध्यमातून केली जातात.
चित्रपट बाळकडू – प्रेक्षकांसाठी कडू डोस
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्राचे प्रेरणा स्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विचारांवर आणि जीवनप्रवासावर एका चित्रपटातूनतरी कथा मांडता येण्यासारखी नाही; तरी पण बाळकडूच्या निमित्ताने बाळासाहेबांचे विचार मराठी माणसांसाठीच्या अपेक्षित असलेल्या काही संकल्पना “बाळकडू”च्यानिमित्ताने जोमाने आणि प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाकडूने आणि लेखकाकडून करण्यात आला आहे.
धन जोडावे उत्तम व्यवहारे
Category:
लेखसंग्रहगुंतवणुकीच्या पारंपरिक पध्दतीच्या पलिकडं बघणं सध्याच्या काळात आवश्यक आहे. महागाईचा वाढता दर आणि बचत खात्यांवर मिळणारा व्याजाचा दर यात बरीच तफावत आहे. त्यामुळे गुंतवलेल्या रुपयांचं मूल्य मुदतीनंतर हे कमी झालं असतं.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई
Category:
अवर्गिकृतमुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इमारतीला जागतिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. १२५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीचं नाव १९९६ मध्ये `छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं ठेवलं गेलं. मात्र दुर्दैवाची गोष्टी अशी की सगळीकडे संक्षिप्तनावे म्हणजेच Shrotform वापरण्याच्या सध्याच्या दिवसात या स्थानकाला `छशिट’ असं संबोधलं जावू लागलंय.
बळीराजा की बळीचा बकरा?
Category:
लेखसंग्रहभारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्या” देशात आज शेतकर्यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे.
जन्म-मृत्युचे चक्र
Category:
साहित्य - ललितजीवन रंगभूमीवरील यशस्वी कलाकार
Category:
साहित्य - ललितवसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.
करोडपती की रोडपती?
Category:
अवर्गिकृत