करोडपती की रोडपती? मराठीसृष्टी टिम 31/12/2014 ला 10 गरीबानां दारु पाजा 1/1/2015 ला चागंली बातमी मिळेल. हा मेसेज गुरुकृपा बार मधुन आला आहे. एका मानसाने 10 गरीबांना 31/12/2013 ला दारू पाजली आणि आज तो लखपती झाला.. ....(आधि तो करोडपती होता.) Save to Read Later31/12/2014 ला 10 गरीबानां दारु पाजा 1/1/2015 ला चागंली बातमी मिळेल. हा मेसेज गुरुकृपा बार मधुन आला आहे. एका मानसाने 10 गरीबांना 31/12/2013 ला दारू पाजली आणि आज तो लखपती झाला.. ….(आधि तो करोडपती होता.) Author sachingadkarisachingadkari Post Views: 13 मराठीसृष्टी टिम