c-oldsite
सनसेट अपियरन्स
Category:
साहित्य - ललितडॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.
शिक्षणाचे मानसशास्त्र – प्रश्नोपचाराचा उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप
Category:
लेखसंग्रहTo लिही, or not to लिही! That is the प्रश्न! ‘प्रश्न’ या विषयावर लिहिण्यासारखे काही आहे का – प्रश्नांवरचा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. आणि म्हणूनच हा प्रश्नोपद्व्याप! सुरवात प्रश्नोत्तरानेच करू. प्रश्न विचारणारा मी डॉ. जेकिल आणि उत्तर देणार मीच मिस्टर हाईड.
प्रिंस एडवर्ड थिएटर, लंडन
Category:
अवर्गिकृतलंडन! सगळ्यांच्या मनात घर करुन राहिलेलं शहर. जेवढी इथे आर्थिक सुबत्ता आहे तेवढीच कलाप्रेमींची संख्या मोठी आहे. युनायटेड किंगडमच्या या भव्य आर्थिक राजधानीत जर थिएटर नसेल तर तो या राजबिंड्या राजधानीचा फार मोठा अपमान ठरेल. “प्रिंस एडवर्ड थिएटर”! नावातच प्रिंस आहे तर मग थिएटर किती भव्य आणि देखणं असेल हे तुमच्या ध्यानात आलेच असेल.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे
Category:
अवर्गिकृतयशवंतराव चव्हाण हे नाट्यगृह पुण्यातील सध्या सगळ्यात जोमाने विकसित होण्यार्या कोथरुड विभागात आहे. नाट्यगृहाचा वापर हा नाटकांपुरता मर्यादित नसून येथे अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक, चर्चासत्रांचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. नाट्यगृहाची आसन क्षमता ८३९ आसनांची असून त्यातील ४३६ प्रेक्षागृहाच्या खालील भागात तर उर्वरित १५७ आसनं बाल्कनीत आहेत. मुख्य रंगमंचाचा आकार ६०’ * ४०’ असून त्यातील ३०’ * २०’ इतकाच भाग वास्तविकपणे वापरण्यास मिळतो.
अखेर शाळा सुरू पण नेमकं काय…..
Category:
लेखसंग्रहमहाराष्ट्रात आजही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणं महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार म्हणत असले तरी महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देऊनच निर्णय घेतला पाहिजे.प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने नव्याने सूचना केल्याने त्यानुसारही काही बदल शाळांना करावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची?
चक्षु पटलावरील ती छबी
Category:
साहित्य - ललितमाझ्या डोळ्यातही एक दैवी असा कॉम्पुटर (Computer ) आहे. असे मला वाटते. तो दैवी माऊस( Mouse ) क्लीक केल्यावर, माझ्या मनावर कोरल्या गेलेल्या साऱ्या आठवणीना उजाळा मिळतो. त्या काळाची त्यावेळची मी माझ्या डोळ्यांत सामावलेली ती छबी, आजही चटकन Display अर्थात प्रक्षेपित होते. माझ्या अंतर मनाला ते चित्रण दिसू लागते.
मुंबईतला १४० वर्षे जुना कॅपिटॉल सिनेमा
Category:
अवर्गिकृतआजही अशा वास्तू आहेत ज्या शेकडो वर्षं जुन्या आहेत. त्या सध्या जरी बंद स्थितीत असल्या तरी त्या मुंबईकरांच्या मनात कायम राज्य करुन आहेत. थोडीथोडकी नाही पूर्ण १४० वर्षं जुनी असलेली वास्तू म्हणजेच “कॅपिटॉल सिनेमा” या वास्तूचं एक विशेष स्थान मुंबईकरांच्या मनात होतं, आजही आहे आणि भविष्यातही ते कायमच राहिल.
मुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा
Category:
अवर्गिकृतमुंबईत आज अशा अनेक वास्तू आहेत ज्यांनी मुंबईला उभी रहाताना पाहिलेलं आहे त्यापैकीच एक वास्तू म्हणजे “मेट्रो सिनेमा”. आज जी वास्तू मेट्रो आयनॉक्स म्हणून ओळखली जाते तिच वास्तू जुन्या काळात मेट्रो सिनेमा म्हणून प्रसिद्ध होती.
कॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा
Category:
अवर्गिकृतरॉक्सी सिनेमा हे कॅनडामधील जुन्या चित्रपटगृहांपैकी एक सिनेमागृह आहे. तसं पहायला गेलो तर कॅनडात Ice Hockey, Niagara Falls सारख्या अनेक प्रसिद्ध गोष्टी आहेत पण इथली नाट्यगृह, चित्रपटगृह एका वेगळ्याच धाटणीने बांधलेली असतात. अशा चित्रपटगृहात चित्रपट पहायला मजा का नाही येणार?