अवर्गिकृत

भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे

Category:

 

भरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध नाट्यगृह आहे. भरत नाट्यमंदिर हे पुण्यातील जुन्या नाट्यगृहांपैकी एक अतिशय नाट्यगृह आहे. पुणेकरांसाठी ही वास्तू म्हणजे त्यांचा अभिमान आहे.

लेखसंग्रह

अमेरिकन गाठुडं – ३

Category:

 

मी पहिले पाऊल जेव्हा ऑस्टिन एअरपोर्ट बाहेर जमिनीवर टाकले, तेव्हा आपले नगरपण असेच स्वच्छ असावे असे वाटून गेले. आणि तसे ते दिसेल हि. फक्त प्रत्येकाने ते मनावर घेतले तर. आपले महामार्गहि, इथल्या इतके रुंद नसले तरीही, चांगलेच आहेत. येथील रस्त्यावर आपल्या इतके जाहिरातीचे प्रस्त दिसले नाही. रस्त्यावर केवळ दिशादर्शक, गरजेचे फलक मात्र आहेत, आणि तेही वाहन चालकाच्या नजरेच्याटप्प्यात सहज येण्याच्या उंचीवर.

लेखसंग्रह

मार्ले आणि मी

Category:

 

Marley & Me मुव्ही पाहिलाय? २००८ साली रिलीज झालेला हा मुव्ही पाहिला नसाल तर जरूर पहा. ज्यांच्या घरी कुत्रा आहे किंवा ज्यांना तो घरी असावा असे वाटते अशा सर्वांनी तर हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे.

अवर्गिकृत

रिगल सिनेमा – मुंबई

Category:

 

मुंबई नगरीत अनेक अशाही वास्तू आहेत ज्या ब्रिटीश कालीन असूनही अजूनही  तितक्याच ऐटीत आपली पाळंमुळं घट्ट रोवून उभी आहेत. मग त्या कुठल्याही क्षेत्राशी निगडीत इमारती असोत पण त्या त्यांचं अस्तित्व अजूनही टिकवून आहेत. अशीच एक वास्तू मुंबईत आजतागायत मुंबईकरांची मनोरंजनाची भूक भागवत आहे. ती वास्तू म्हणजे “रिगल सिनेमा” होय.

अवर्गिकृत

मोबाईल डॉक्टर! (माझे डॉक्टर – ५)

Category:

 

अशी माणसं जगात अजून आहेत. गरिबीने उच्य शिक्षण नाही मिळाले. भपकेबाज दवाखाना याने करण्यासाठी कर्जाची भानगडच केली नाही! एक बाईक, मेंदूतील वैद्यकीय ज्ञान आणि मनातील सेवाभाव! हीच त्याची इन्व्हेस्टमेंट! हा ‘मोबाईल डॉक्टर’ माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल डॉक्टर आहे!

अवर्गिकृत

क्याप – हिंदी कादंबरी

Category:

 

क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील  अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे.  कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक  उत्तराचंलातील  प्रदेश आहे.  उत्तर आधुनिकतेतील  मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची  त्यांनी  खिल्ली उडवली आहे.

अवर्गिकृत

न्यूयॉर्क शहरातील इम्पीरियल थिएटर

Category:

 

इम्पीरियल थिएटर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन-मॅनहॅटन मधील २४९ वेस्ट ४५ व्या रस्त्यावर (जॉर्ज अबॉट वे) वर स्थित एक ब्रॉडवे थिएटर आहे. थिएटरमध्ये १४१७ इतकी आसन क्षमता आहे.

अवर्गिकृत

षण्मुखानंद हॉल, सायन – मुंबई

Category:

 

षण्मुखानंद! नावच किती भारदस्त वाटतं. अगदी नावाप्रमाणेच हे भव्य व मंदिरासारखे दिव्य आहे. मंदिरासारखीच आतील बाजू सजविण्यात आलेली आहे. या सभागृहाची आसन क्षमता ३०२० इतकी भव्य आहे. हे सभागृह नाटकांपुरतंं मर्यादित नसून इतर सांस्कृतिक कार्यक्रम व राजकीय सभांसाठी देखील वापरलं जातं. हे आशिया खंडातील सर्वात मोठंं सभागृह आहे असं मानलं जातं.

अवर्गिकृत

विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई

Category:

 

नवी मुंंबई! काही वर्षांपूर्वी उभी रहिलेली नगरी! हिच्या नावातच तिचं आर्थिक वैभव लपलेलं आहे. जसे मुंंबई समुद्रकिनार्‍यांसाठी, ठाणे शहर हे तलावांचे शहर, तशीच ही नगरी छोट्या-मोठ्या बगीच्यांसाठी प्रसिद्ध. ही नगरी अतिशय सुनियोजीत पद्धतीने बांधण्यात आलेली आहे आणि अशा या नगरीत जर नगरीची शोभा दुपटीने वाढवणारे नाट्यगृह जर नसेल तर नवलच! नगरीची शोभा वाढविणार्‍या त्या नाट्यगृहाचं नाव “विष्णुदास भावे नाट्यगृह”