अवर्गिकृत

दान-धर्म आणि त्याग

Category:

 

समाजात एक-एकटे राहणार्यांजच प्रमाण वाढतय भविष्यात ते आणखी वाढतच जाणार आहे. पण या एकट्या लोकांकडे बरंच काही असणारही आहे त्यामुळे तू एकटा अथवा एकटी आहेस तुला हे काय करायच तुला हे काय करायचय ? वगैरे सांगून त्यांच्या मालकीच्या वस्तू अथवा संपत्ती लुबाडण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होणारच त्यामुळे या एकट्या लोकांनी तर अधिक सावध राहायला हंव आपल्या हयातीत आपल्या मालकीच्या सुईवरचा हक्क ही सोडायचा नाही. 

  April 2, 2014


अवर्गिकृत

गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या आत्महत्या !

Category:

 

काय शेतकर्यांनी हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसायच ? शेतकर्यावर कोणतही नैसर्गिक संकट ओढावल की त्यांना ताबडतोब मदत मिळायलाच हवी. वराती मागून घोडे नाचवून त्याचा उपयोग काय ? सरकार आपल्या पाटीशी आहे.

  March 25, 2014


लेखसंग्रह

फॅंड्री– एक सामाजिक चित्रपट

Category:

 

कामावरून समाजात त्याची हेटालणी होत राहिली तर एक दिवस हे सारे असहय होऊन गुन्हेगारीकडे वळू शकतो हे दर्शविण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. या चित्रपटात एका डुकराला पकड्ण्यासाठी स्वतःच्या जीवाची काळजी न करता पळापळ करणार्‍या संपूर्ण कुटूंबाच राष्ट्रगीत सुरू असताना स्तब्ध उभं राहणं जे काही सांगून जात ते केवळ शब्दात व्यक्त करण अशक्य आहे

  March 1, 2014


अवर्गिकृत

नाही म्ह्णून पाहू !

Category:

 

विनाकारण असा स्वतःल त्रास करून घेण्यापेक्षा स्पष्ट नाही म्ह्णायला शिकण योग्य होणार नाही का ? बर्यारचदा आपल्या जवळ्च्या माणंसाच्या दबावाला बळी पडून एखादी गोष्ट नाईलाजाने करायला आपण होकार देतो आणि तो होकार देऊन केलेल्या चुकीची शिक्षा नंतर आयुष्यभर भोगत राहतो. 

  March 1, 2014