नखांची स्वच्छता
Category:
लेखसंग्रह
December 16, 2015
Category:
लेखसंग्रह
December 16, 2015
Category:
खाद्ययात्रामैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन आणि मीठ घालून मैदा भिजवून ठेवावा. कोथिंबीर निवडून, धुऊन, चिरून घ्यावी. कढईत अर्धा डाव तेल गरमकरून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून दोन वाफा आणाव्या. त्यात लाल तिखट, चारोळी, मीठ, गरम मसाला, डाळीचे पीठ, मीठ घालून भाजीप्रमाणे परतावे. गॅस बंद करून लिंबाचा रस घालून सारण सारखे करून गार करावे.
December 16, 2015
Category:
खाद्ययात्रासर्वसाधरणपणे उपवास म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचा किस वगैरे. मात्र उपवासाच्या पदार्थातही साठवणीचे अनेक पदार्थ आहेत. यातीलच एक म्हणजे साबुदाण्याची चकली. एकदा बनवून ठेवून जेव्हा हव्या तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये भाजून घेतलेल्या या चकल्या बहारदारच.
November 19, 2015
Category:
खाद्ययात्रामहाराष्ट्रात सर्वांकडेच उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी बहुतेकवेळा केली जाते. ही खिचडी चविष्ट असते. अनेकजण तर उपवास नसतानाही साबुदाण्याची खिचडी मुद्दाम बनवून खातात. ही खिचडी बनवायच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यातील एक पद्धत खाली दिली आहे.
November 18, 2015
Category:
खाद्ययात्रा
August 18, 2015
Category:
खाद्ययात्रा
August 13, 2015
Category:
लेखसंग्रहज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ हा ग्रह असेल, तर अशा व्यक्तिंनी करायचे उपाय
July 3, 2014
Category:
लेखसंग्रहज्यांच्या पत्रिकेत प्रथम स्थानात मंगळ हा ग्रह असेल, तर अशा व्यक्तिंनी करायचे उपाय
July 3, 2014
Category:
खाद्ययात्राकृती : कांदे तेलात परतून काढून घ्या – इतर साहित्य मंद गॅसवर परता., सर्व मिश्रण बारिक वाटून घ्या, पुन्हा तेल गरम करुन त्यात ३ कांदे बारिक चिरुन घाला, मुरवलेले मटण घाला व खूप परता. वाटलेला मसाला घाला व परता. २ कप गरम पाणी घाला व मटण एकदम नरम शिजू द्या. आणि मीठ चवीनुसार घाला.
July 2, 2014
Category:
खाद्ययात्राप्रथम सफरचंदाची साले काढून बारीक चिरावी, त्यात थोडे पाणी घालून शिजवावे, थोड्या वेळाने त्यात साखर घालावी, जरा शिजवावे व उतरावे. नंतर त्यात इसेन्स घालावा काचेच्या बाऊल मध्ये ८/१० बिस्कीटांचा चुरा करुन घालावा त्यावर सफरचंदाचे अर्धे मिश्रण घालावे त्यावर थोडे साखर घातलेले दूध घालावे, नंतर त्यावर परत बिस्कीटाचा चुरा व सफरचंदाचे मित्रण घालावे. उरलेले दूध बाजूने घालावे व डेकोरेट करुन फ्रीजर मध्ये ठेवून थंडगार करावे चार तासाने बाहेर काढून खाण्यासाठी सर्व्ह करावे.
May 24, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti