आशियातील पूल – अकाशी काईको ब्रिज, जपान
Category:
अवर्गिकृतजपानमधील अकाशी काईको या पूलाने सर्वात जास्त लांबीचा, सर्वात जास्त खर्चिक आणि सर्वात जास्त उंचीचा असे तीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.
November 28, 2012
Category:
अवर्गिकृतजपानमधील अकाशी काईको या पूलाने सर्वात जास्त लांबीचा, सर्वात जास्त खर्चिक आणि सर्वात जास्त उंचीचा असे तीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.
November 28, 2012
Category:
अवर्गिकृतस्वरांची अफलातून किमया असलेल्या मंगेशकर कुटुंबाचा हा दुर्मिळ फोटो
November 24, 2012
Category:
अवर्गिकृतसर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष काढले जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या बहुदेव वादाची कल्पना स्वयं ऋग्वेदच करतो.
November 24, 2012
Category:
अवर्गिकृतबाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.
November 23, 2012
Category:
अवर्गिकृततांदळाचा ढोकळा बनविण्याचे साहित्य आणि कृती
November 21, 2012
Category:
लेखसंग्रहस्पर्धात्मक परिक्षांमध्ये महत्वाच्या समजल्या जाणार्या मुलाखत फेरीमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची अप्रतिम आणि डोकेबाज उत्तरे
November 21, 2012
Category:
लेखसंग्रहOut dated झालंय आयुष्य
स्वप्नही download होत नाही
संवेदनांना ‘virus’ लागलाय
दु:खं send करता येत नाही….
November 20, 2012
Category:
लेखसंग्रहझुकूझुकू झुकूझुकू आगीन गाडी..धुरांच्या रेषा हवेत काढी..हे गाणं म्हणजे रेल्वे नामक एका भव्य युगाशी आपली बालपणीच झालेली ओळख. आमच्या पिढीने तर जन्मापासूनच या झुकझुक गाडीचा प्रवासमय आस्वाद घेतला. परंतू, हजारो प्रवाशांना एकत्र घेऊन जाणारी ही रेलगाडी भारतात पहिल्यांदा कधी धावली आणि या रेल्वे नामक एका ‘चाक्या म्हसोबा’ चा चमत्कार बघून लोकांनी तिचं स्वागत कसं केलं हे ऐकून आजच्या आणि येणार्या अनेक पिढ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल.
November 19, 2012
Category:
अवर्गिकृतशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुखपत्रांतून नेहमीच हिंदू राष्ट्र-स्थापनेचा पुरस्कार केला होता. त्यांचे हे विचार सत्यात आणून दाखवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !’
डॉ. जयंत आठवले
संस्थापक, ‘सनातन संस्था’
November 18, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti