अवर्गिकृत

माध्यमातील स्त्री

Category:

 

एक स्त्री म्हणून या क्षेत्रात काम करताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. सतत सजग असावे लागते. कारण या महिला आहेत, यांना काय कळते या पुरुषी मानसिकतेचा त्रास याही क्षेत्रात असतो. थोडक्यात ‘बायकांना काय अक्कल असते?’ या दृष्टीकोनाला या क्षेत्रातही तोंड द्यावे लागते.

  March 9, 2013


अवर्गिकृत

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे स्थान

Category:

 

आयटी कंपन्यात अंतर्गत राजकारण खेळतांना सहजासहजी कोणी दिसत नाही. सगळेजण आपापल्या कामात इतके मग्न असतात की इतर चर्चा करण्यात वेळच नसतो. यामुळे कामावर एकाग्रता होते व

काम अधिक चांगले होते.

  March 9, 2013


अवर्गिकृत

विश्वविजयी संन्यासी

Category:

 

त्या व्याख्यानाच्या दिवशी स्वामीजी व्यासपीठावर आले आणि त्यांनी आत्मविश्वासपूर्ण बोललेल्या माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका या पहिल्याच वाक्याने संपूर्ण सभागृहातील लोकांना भारावून टाकले.

  March 9, 2013


लेखसंग्रह

अष्टपैलू गायिका सुलोचना चव्हाण

Category:

 

चित्रपटसृष्टीतील एक काळ पाच सुलोचनांनी अक्षरश: गाजविला. सर्वात पहिली इंपीरियल मुव्हीटोनची नायिका रूबी मायर्स ऊर्फ सुलोचना, मराठी – हिंदी चित्रपटांची नायिका मोहबानू काटकर उर्फ सुलोचना, नायिका सुलोचना चटर्जी, पार्श्वगायिका सुलोचना चोणकर

  March 9, 2013


अवर्गिकृत

आर्थिक तुट कमी करणार्‍या सोनेरी कडा !

Category:

 

लग्नसराई आणि इतर कारणांसाठी देशांतर्गत सोन्याची मागणी दिवसागणिक वाढत असल्याने देशाला सोन्याची आयात जास्त करावी लागत आहे. सध्या देशात पैशाची गुंतवणूक करण्यासाठी अनेक प्रकारच्या बचत योजना असतांना सोन्यामधील गुंतवणूक सध्या सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे जाणवल्याने नागरिकांनी पहिली आणि मोठी पसंती सोन्याचांदीला दिली आहे.

  March 9, 2013


लेखसंग्रह

राजकारणात रचनात्मक काम केल्यास स्त्रियांना मोठी संधी !

Category:

 

भारताचाच नव्हे तर जगाचा विचार केला तरी राजकारणात महिलांचा मोठा प्रभाव पडल्याची उदाहरणे आहेत. महिला पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत. ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये महिलांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे.

  March 9, 2013


लेखसंग्रह

समाज प्रबोधनातून रोखली जाईल स्त्री – भृणहत्या ….

Category:

 

स्त्री -भृण हत्या का होतात याचे उत्तर खर तर समाजाच्या मानसिकतेत दडले आहे. आई – वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाहीये, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के बसले आहे. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार, उच्च शिक्षण याबाबतीत मुलींना डावलले जाते.

  March 9, 2013


लेखसंग्रह

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

Category:

 

स्वामी विवेकानंदांचे मूळचे नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखा आहेत.

  March 9, 2013


अवर्गिकृत

देवीच्या ५१ शक्तिपीठांची निर्मिती

Category:

 

भगवान शंकराच्या आहुतीने मंत्र वगळून पुढील आहुती सुरु झाल्या आपल्या पतीचा झालेला हा अपमान मात्र सतीला सहन झाला नाही व संतापाने तिच्या अंगाचा भडका उडाला. क्रोध अनावर

झाला आपल्याच वडिलांकडून झालेली ही मानहानी सहन न होऊन सतीने त्याच यज्ञ मंडपात देह त्याग करण्याचे ठरविले व तिने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले.

  March 9, 2013


अवर्गिकृत

जनरिक औषधांची कास धरू या!

Category:

 

नवीन औषध शोधण्यासाठी शेकडो डॉलर्स खर्च झाल्याने औषधांच्या किंमती वाढतात असा दावा केला जातो. पण लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्स – सोसायटीज याननियतकालिकातील संशोधन निबंधाने उघडकीला आणले आहे, की एक औषध शोधण्यासाठी १३० कोटी डॉलर्स नव्हे तर फक्त ६ कोटी डॉलर्स लागतात! दुसरे म्हणजे युरोप – अमेरिकेत औषधांसाठी होणार्‍या मूलभूत संशोधनांपैकी बरेचसे सार्वजनिक पैशातून होते. सहसा शेवटचा टप्याचेच संशोधन खासगी कंपन्या करतात.

  March 9, 2013