बीमदेव राजाची राजधानी महिकावती..
Category:
शहरे आणि गावेतेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले.
May 27, 2016
Category:
शहरे आणि गावेतेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले.
May 27, 2016
Category:
शहरे आणि गावेनांदगावचा सिद्धीविनायक हे स्वयंभू दैवत ज्योतिषाचार्य गणेश दैवज्ञ यांनी स्थापले हे एक जागृत व नवसाला पावणारे दैवत मानले जाते. हे मंदिर चौदाव्या शतकापासून प्रख्यात असून भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी येथील भेटीच्या वेळी या इतिहास प्रसिद्ध दैवताचे दर्शन घेतले होते.
May 25, 2016
Category:
शहरे आणि गावेकर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर पाहण्यासाठी भक्त लांबून येत असतात. मुंबई-पुणे लोहमार्गावरील कर्जत रेल्वे स्टेशन पासून ८ किमी. अंतरावर कडाव गांव आहे. कर्जतहून कडावला जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.
May 24, 2016
Category:
लेखसंग्रह
May 17, 2016
Category:
लेखसंग्रह
April 21, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
April 20, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteस्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’’ नाना फडणीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथे झाला.
April 20, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. वसंतराव देशपांडे हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.
April 20, 2016
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअनिकेत विश्वासराव हा मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी माध्यमांतील अभिनेता आहे.
April 20, 2016
Category:
शहरे आणि गावेकावळ्याचा रंग काळाच असतो मात्र पांढऱ्या रंगाचाही ‘कावळा’ असतो आणि तो आपल्याला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयाच्या पक्षी विभागात पाहायला मिळतो. पांढरा कावळा हा फक्त नागपूरातील मध्यवर्ती संग्रहालयातच आहे.
April 12, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti