महाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव
शहरे आणि गावे

महाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव

Category:

 

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे.

  August 3, 2016


नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला
शहरे आणि गावे

नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला

Category:

 

नांदेड जिल्ह्यातील कंधार हे तालुक्याचे ठिकाण असून, याचे प्राचीन नाव खंदार असे होते. कंधार शहर राष्ट्रकुटांची राजधानी होते. कंधार गावाला लागूनच सोमेश्वर तिसरा या राष्ट्रकुट राज्याच्या काळात भांधला गेलेला भुईकोट किल्ला आहे.

  August 3, 2016


दुबई: बुर्ज खलिफा सर्वात उंच टॉवर
शहरे आणि गावे

दुबई: बुर्ज खलिफा सर्वात उंच टॉवर

Category:

 

दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे जगातील सर्वाधिक उंच इमारत म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर एवढीआहे. यापूर्वी तैपई १०१ ही ५०८ मीटर उंचीची इमइरत सर्वाधिक उंच समजली जात होती.

  July 29, 2016


सॅण्डी चक्रीवादळ
शहरे आणि गावे

सॅण्डी चक्रीवादळ

Category:

 

सॅण्ड चक्रीवादळ अत्यंत विध्वंसक मानले जाते. कॅरेबियन बेटांना धडक देत सॅण्डी अमिरिकेतील किनारपट्टीच्या शहरांवर जाऊन धडले. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या दोन प्रमुख शहरांना या वादळाचा जोरदार तडाखा बसला.

  July 29, 2016


दक्षिण अफ्रिका : प्लॅटिनमचे कोठार
शहरे आणि गावे

दक्षिण अफ्रिका : प्लॅटिनमचे कोठार

Category:

 

जगात दक्षिण अफ्रिका या देशात प्लॅटिनमचे सर्वाधिक साठे आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यात प्लेटिनमचे साठे मोठ्या प्रमाणात अढळून येतात. म्हणून ओडिशा राज्याला भारताचे प्लॅटिनमचे कोठार असे म्हटले जाते.

  July 29, 2016


अमेरिका ब्राऊन गोल्ड : तंबाखू
शहरे आणि गावे

अमेरिका ब्राऊन गोल्ड : तंबाखू

Category:

 

अमेरिकेतील व्हर्जेनिया प्रांतात जेम्स टॉम्स येथे जॉन रोल्फ याने पहिल्यांदा तंबाखूचे व्यवसायिक उत्पादन घेतले. दक्षिण अमेरिकेत इ.स. ३ ते ५ हजार वर्षापासून तंबाखू प्रचलित आहे. तंबाखूला ब्राऊन गोल्ड म्हटले जाते.

  July 29, 2016