सीलचर
शहरे आणि गावे

सीलचर

Category:

 

असाम राज्यातील कॅचर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले शहर सीलचर. लोकसंख्या आणि आकारमान या दोन्ही दृष्टीने हे शहर आसाम राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर गुवाहाटीपासून ३४३ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. बरॅक नदीच्या किनार्‍यावर हे शहर वसलेले असून बरॅकचे खोरे संपूर्ण देशभर प्रसिध्द आहे

  March 10, 2017


फतेहपूर सिकरीचा बुलंद दरवाजा
शहरे आणि गावे

फतेहपूर सिकरीचा बुलंद दरवाजा

Category:

 

उत्तर प्रदेश राज्यातील प्रसिध्द आगरा शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर फतेहपूर सिकरी येथे हा विश्वातील सर्वात मोठा बुलंद दरवाजा आहे.

  March 10, 2017


निसर्ग सौंदर्याचे शहर : अनीनी
शहरे आणि गावे

निसर्ग सौंदर्याचे शहर : अनीनी

Category:

 

अरुणाचलच्या दिंबाग घाटी या जिल्ह्यातील अनीनी शहर हे लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. निसर्ग संपन्नतेमुळे स्वर्गीय सौंदर्य म्हणूनच याची ओळख आहे.

  March 10, 2017


मिश्मी जमातीच्या लोकांचे तेझू
शहरे आणि गावे

मिश्मी जमातीच्या लोकांचे तेझू

Category:

 

तेझू हे अरुणाचल प्रदेशातील लोहिट जिल्याचे मुख्यालय असलेले एक शहर आहे. या शहरात मिश्मी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. या जमातीचा इतिहास महाभारत काळापर्यंत मागे जातो. कृष्णाची पहिली राणी असलेली रुक्मिणी ही मिश्मी जमातीची होती, अशी या लोकांची श्रध्दा आहे.

  March 10, 2017


शास्त्रीजींचे जन्मस्थळ मुगलसराय
शहरे आणि गावे

शास्त्रीजींचे जन्मस्थळ मुगलसराय

Category:

 

भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे २ ऑक्टोबर १९०४ साली झाला.

  March 10, 2017


डेहराडूनमधील वन्य संशोधन संस्था
शहरे आणि गावे

डेहराडूनमधील वन्य संशोधन संस्था

Category:

 

उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आशिया खंडातील एकमेव पुरातन वन्य संशोधन संस्था आहे. या उद्यानाची स्थापना सन १९०६ साली करण्यात आली.

  March 9, 2017