शहरे आणि गावे

महाराष्ट्रात २२५ हून जास्त औद्योगिक क्षेत्र

Category:

 

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने राज्यात अनेक औद्योगिक क्षेत्र विकसित केले आहेत. काही क्षेत्रात आय टी पार्क, बी टी पार्क, वाईन पार्क, टेक्सटाईल पार्क, केमिकल झोन, इलेक्ट्रॉनिक्स झोन आहेत.

  June 5, 2017


शहरे आणि गावे

मराठी बाराखडी आता चौदाखडी

Category:

 

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ती बाराखडी राहिली नसून चक्क चौदाखडी झालेय. मराठी वर्णलिपीत १२ स्वरांत आणखी दोन स्वरांची भर अधिकृतपणे घालण्यात आली गेली आहे.

  June 5, 2017


अच्युत केशव अभ्यंकर
व्यक्ती-परिचय

अच्युत केशव अभ्यंकर

Category:

 

अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले.

  June 5, 2017


p-3860-houses-in-maharashtra
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील गावोगावी मातीची घरे…

Category:

 

घरबांधणीशी संबंधित एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील एकूण कुंटुंबांपैकी सुमारे ३६ टक्के लोक मातीने तयार केलेल्या घरामध्ये राहतात. ग्रामीण भागात मातीच्या घरांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय विविध प्रदेशात तेथे तेथे उपलब्ध असलेल्या बांधकाम साहित्याचा वापर केला जातो.

  June 5, 2017


मुंबईतील आरे पार्क
शहरे आणि गावे

मुंबईतील आरे पार्क

Category:

 

मुंबईतली आरे कॉलनी ही एकेकाळी मुंबईचं वैभव मानली जात असे. आशिया खंडातील सर्वात सुंदर बंगला आणि विश्राम गृहाचा मान आरे पार्ककडे होता. पूर्वी शाळांच्या सहलींसाठी हे अत्यंत लोकप्रिय ठिकाण होते.

  June 4, 2017


पन्नास टक्के महाराष्ट्रीयन शेतीवर अवलंबून
शहरे आणि गावे

पन्नास टक्के महाराष्ट्रीयन शेतीवर अवलंबून

Category:

 

सध्या शेतकरी आत्महत्या, शेतकर्‍यांचा संप वगैरेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे.

  June 4, 2017