मंदिरांचे शहर – खजुराहो
Category:
शहरे आणि गावेमध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत.
Category:
शहरे आणि गावेमध्यप्रदेशातील छत्तरपुर जिल्ह्यातील खजुराहो हे मंदिर समूहाचे शहर म्हणून प्रसिध्द आहे. या शहरात लहान मोठी ८५ पेक्षा जास्त मंदिरं आहेत.
Category:
शहरे आणि गावेबिहार राज्यातील औरंगाबाद शहरापासून १० किलोमीटर अंतरावरील देव येथे पुरातन सूर्यमंदिर आहे.
Category:
शहरे आणि गावेभारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा मान सुचेता कृपलानी यांच्याकडे जातो. थोर समाजवादी आचार्य कृपलानी यांच्या त्या पत्नी होत्या
Category:
शहरे आणि गावेशिमोगा हे मध्य कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्वाचे शहर असून ते तुंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शहराला मलनाड प्रांताचे प्रवेशद्वार असेही म्हणतात.
Category:
शहरे आणि गावेबासर हे आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील एक शहर असून ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावात सरस्वतीदेवीची वालुकामय मूर्ती असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.
Category:
शहरे आणि गावेमाजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे.
Category:
शहरे आणि गावे
Category:
शहरे आणि गावेबार्बाडोस हा पूर्व कॅरिबियन समुद्रातील द्वीप-देश आहे. या देशाच्या उत्तरेला वेस्ट इंडिज ची बेट आहेत.ब्रिजटाउन ही बार्बाडोस ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
Category:
शहरे आणि गावेतेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले.
Category:
शहरे आणि गावेभारतातील आरोग्य सेवा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. देशातील या क्षेत्राचा वाढीचा दर सध्या १५ टक्के आहे. या वृद्धीत खाजगी क्षेत्राचा वाटा ९० टक्क्याहून अधिक राहील. सरकारी क्षेत्राचा हिस्सा हा सातत्याने कमी राहीला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti