व्यक्ती-परिचय

गुरुनाथ नारायण धुरी

Category:

 

“ग्लोरिया”, “समुद्रकविता”, “लालकोवळा काळोख” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “आदिकाळोख” हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे.

  November 7, 2017


व्यक्ती-परिचय

कमलाबाई विष्णू टिळक

Category:

 

“हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्‍या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले.

  November 7, 2017


व्यक्ती-परिचय

वासुदेवशास्त्री खरे

Category:

 

“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.

  November 7, 2017


व्यक्ती-परिचय

वासुदेव वामन पाटणकर

Category:

 

“आजवर बेधुंदतेने मांड जैसा गायिला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायिला” अशा शब्दांत त्यांनी आसक्ती आणि वैराग्य हे दोन्ही गुण शायरीत कसे असतात, याचे वर्णन केले आहे. पाटणकरांच्या आधीही शायरीचे तंत्र मराठीत वापरले गेले होते, पण “शायराना जिंदादिली” पाटणकरांनीच मराठीत आणली.

  November 7, 2017


p-3984-EPFO
शहरे आणि गावे

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

Category:

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ मध्ये अस्तित्वात आला. या कायद्यानुसार कर्मचारी भविष्य निधी योजना, कर्मचारी विमा योजना आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना अशा तीन योजनांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेतर्फे सध्या अंमलबजावणी केली जात आहे.

  November 1, 2017