पंढरपूरची चंद्रभागा नदी
Category:
शहरे आणि गावेभीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी आहे. ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून मिळते.
November 1, 2017