अटलांटिक हायवे – नॉर्वे
Category:
शहरे आणि गावेनॉर्वे सरकारकडून हा रस्ता सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे.
April 17, 2019
Category:
शहरे आणि गावेनॉर्वे सरकारकडून हा रस्ता सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे.
April 17, 2019
Category:
शहरे आणि गावेद ग्रेट ब्लू होल हे मध्य अमेरिकेतील सर्वात मोठे समुद्री विवर आहे.
April 17, 2019
Category:
शहरे आणि गावेयेथील पार्थेनॉन, अथेनाचे मंदिर, अरेफोरियन या प्राचीन वास्तूंसाठी हा किल्ला प्रसिध्द आहे.
April 16, 2019
Category:
शहरे आणि गावेम्यानमारमधील यांगून येथिल श्वेडेगॉन पॅगोडा किंवा गोल्डन पॅगोडा हा २५०० वर्षे जुना आहे. सहाव्या ते दहाव्या शतकात याची उभारणी झाली आहे.
April 16, 2019
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन वसाहत, बौध्द लेण्या, कुरुवंशाची नाणी येथील उत्खनात आढळल्या आहेत.
April 16, 2019
Category:
शहरे आणि गावेमहाभारत काळात कुंतलनगर या नावाने काटोल प्रसिध्द होते. कुंतीच्या नावावरुन कुंतलनगर असे नाव पडल्याचा उल्लेख महाभारतात आहे.
April 16, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी विषयाचे प्राध्यापक असणार्या काणेकरांनी, लघुनिबंधकार, कथाकार, नाटककार, पत्रकार अशा वाड्मयाच्या विविध अंगांतून रसिकां पर्यंत आपलं लेखन पोहोचवलं. “चित्रा” या साप्ताहिकाचे संपादक म्हणून ही अनंत काणेकरांनी काम पाहिलं.
April 4, 2019
Category:
लेखसंग्रहश्रीधरांचे घराणे आनंद संप्रदायाचे; परंतु संतांना आदर्श मानणाऱ्या श्रीधरांनी वारकरी संप्रदायाची जवळीक साधली आणि आपल्या मनातील भावना, विचार व्यक्त करण्यासाठी संतांची अभंग व ओवी ही अभिव्यक्तीची माध्यमे वापरले. त्यांचे ग्रंथ त्या काळात लोकमान्य झाले होतेच. पण आजही ती मनोभावे वाचली जातात..
March 17, 2019

शहरे आणि गावेलक्झेंबर्गची शाही राजसत्ता हा पश्चिम युरोपामधील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लक्झेंबर्गच्या पश्चिम व उत्तरेला बेल्जियम, दक्षिणेला फ्रान्स व पूर्वेला जर्मनी हे देश आहेत. २,५८६ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या लक्झेंबर्गची लोकसंख्या २०११ साली ५,१२,३५३ इतकी होती. लक्झेंबर्ग ह्याचा नावाचे शहर ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti