मराठमोळा “ऊन पाऊस” चक्क तमिळ भाषेत?
इतर मराठी व्हिडिओज

मराठमोळा “ऊन पाऊस” चक्क तमिळ भाषेत?

Category:

 

एक काळ असा होता कि गदिमांचे चित्रपट” फ्रेमटू फ्रेम” दक्षिणेत तयार होत आणि लोकप्रियही होत. पण हे घडायचं कसं?

एक मैल चाला तर एक गाणं मिळेल! हा हिशोब कसाकाय वाटतो?
इतर मराठी व्हिडिओज

एक मैल चाला तर एक गाणं मिळेल! हा हिशोब कसाकाय वाटतो?

Category:

 

मस्त साखरझोप, हें “सर्वोच्च सुख” मानणार्‍या पुलंना पाचसहा मैल रानोमाळ का चालावं लागलं?

साहित्य - ललित

शालेय अभ्यासात नाटक (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ६)

Category:

 

नाटक हा विषय २००८ पासून शालेय अभ्यासात आहे…हे अनेक पालकांना माहीत नव्हते.शाळांनी ही माहिती पालकांना कधीच दिली नाही.नैतिक भाषेत हे पातक आहे.असे पाप या पुढे घडू नये ही इच्छा.त्या साठी पालकांनी सतर्क राहून शाळेला प्रश्न विचारायला हवेत.नाटक शिकण्याचा मुलांचा हक्क त्यांना मिळवून द्यायला हवा.

साहित्य - ललित

ठाण्यातील स्त्रियांच्या चळवळी

Category:

 

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला नितल वढावकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.

लेखसंग्रह

मराठी वाङ्मयातील ग्रामीण कादंबरी

Category:

 

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला वीणा सानेकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

साहित्य - ललित

बालनाट्य उद्याचे (बालरंगभूमी माझ्या नजरेतून – भाग ५)

Category:

 

आजची बालनाट्य मोठी माणसं लिहितात.तेच बसवतात.लहान मुलांना फक्त अभिनय करायचा असतो.तोही अभिनय कसा करावा,हे मोठेच शिकवतात.लहान मुले मोठ्यांची नक्कल करत मोठ्यांचा अभिनय करतात. सर्कशीत प्राण्यांकडून वेगवेगळी कामे करून घेतात.ते बघून प्रेक्षक कौतुकाने टाळ्या वाजवतात….आजचे बालनाट्य हे असेच सर्कशीचा प्रकार आहे.आजच्या बालनाट्यात मुलांचा सहभाग हा कळसूत्री च्या बाहुल्या प्रमाणे आहे.मुलांना बालनाट्याकडे आकर्षित करायचे असेल तर मोठ्यांनी “दरवेशी”च्या भूमिकेतून आधी बाहेर पडायला हवं…

लेखसंग्रह

मराठी साहित्यातील साठोत्तरी समीक्षाप्रवाह

Category:

 

साठोत्तरी समीक्षाप्रवाहात साहित्यप्रकारांचा, अनेकविध जाणिवांचा विकास झाल्यामुळे समीक्षाविचारांचे काही ठळक प्रवाह दिसून येतात. जीवनवादी, कलावादी, आदर्श मूल्यांवर आधारलेला, नैतिक मूल्यांचा, सत्य, शिव व सौंदर्याचा पुरस्कार करणारी समीक्षापद्धती मागे पडली आणि साम्यवादी, ऐतिहासिक, मानसशास्त्रीय, अस्तित्ववादी, ग्रामीण, दलित, प्रतीकवादी, आदिवासी, स्त्रीवादी, चरित्रात्मक व आदिबंधात्मक समीक्षाविचारांचा प्रवाह खळखळू लागला.