संतभूमी आळंदी चा प्रवास ह. भ. प. यशवंत महाराज फाले ह्यांच्या सोबत.

आळंदी , हे इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन शहर आहे जिथे माऊली संत ज्ञानेश्वर ह्यांची समाधी आहे. ह्या शहरात पर्यटक आणि साधकांनी का यावे, इथली कुठली मंदिरे आणि स्थळे सगळ्यांनी बघावी आणि सर्वात महत्वाचे कुठल्या क्रमाने बघावी, ही सगळे माहिती ऐका ह. भ. प. यशवंत महाराज फाले ह्यांच्या ओघवत्या वाणीतून.



आळंदी , हे इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले एक प्राचीन शहर आहे जिथे माऊली संत ज्ञानेश्वर ह्यांची समाधी आहे. ह्या शहरात पर्यटक आणि साधकांनी का यावे, इथली कुठली मंदिरे आणि स्थळे सगळ्यांनी बघावी आणि सर्वात महत्वाचे कुठल्या क्रमाने बघावी, ही सगळे माहिती ऐका ह. भ. प. यशवंत महाराज फाले ह्यांच्या ओघवत्या वाणीतून. आपल्या पाठिंब्यामुळे चॅनेल ने ७५०० सबस्क्राईबर आणि २,००,००० views चा टप्पा पार केलाय चॅनल ला लाइक आणि सबस्क्राईब नक्की करा

1.05 hrs.