खाद्ययात्रा

बोरापासून प्रक्रियायुक्त पदार्थ

Category:

 

सर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार मोठे नुकसान होते व शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यासाठी त्यांना बोराचे विक्री व्यवस्थापन तसेच बोरापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान माहीत असायला हवे.

  November 9, 2016


व्यक्ती-परिचय

कृषी कर्मयोगी दादासाहेब बोडके

Category:

 

सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत. अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली.

  October 26, 2015


खाद्ययात्रा

फळांपासून विविध पेये – २

Category:

 

फळांपासून विविध प्रकारची पेये तयार करण्यासाठी प्रथम त्यांचा रस काढून घ्यावा लागतो. रस काढण्याची पद्धत ही प्रत्येक फळासाठी वेगवेगळी असते. रसाचे प्रमाण  जास्त मिळवण्यासाठी काही रसायनांचा उदा. जिलेटिन, केसिन तसेच काही विकरांचा उदा. पेक्टिनॉल, ट्रायझाईम-५० तसेच पेक्टिनेक्स -३ एएक्सएल इत्यादींचा वापर केला जातो.

  October 26, 2015


खाद्ययात्रा

फळापासून विविध पेये – १

Category:

 

फळांपासून तयार केल्या जाणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये पेयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पेयांचे आहारमूल्यसुध्दा चांगले असते. फळांच्या रसापासून सरबते, स्क्वॅश, सिरप, कॉर्डियल, भुकटी इत्यादी वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.

  October 25, 2015


लेखसंग्रह

जीवनदायी सलाइनची बाटली

Category:

 

वरझडी हे औरंगाबाद तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटसं गाव या गावात माणिकराव पठारे यांची दोन एकर जमीन आहे. टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या पिकवणं हा त्यांचा व्यवसाय. शेतात दोन विहीरी. दोन्ही विहिरींतील पाणी भाजीच्या मळ्याला पुरवणं हा नेहमीचा कार्यक्रम.

  October 25, 2015


खाद्ययात्रा

फळे व भाजीपाला : साठवण

Category:

 

फळे कमी तापमानाला आणि योग्य आर्द्रतेला साठवल्यास फळांमधील जैवरासायनिक क्रियांचा वेग मंदावतो फळांचे आयुष्य वाढते. कमी तापमानाच्या फळांच्या साठवणीला शीतगृहातील साठवण“(कोल्ड स्टोरेज ) म्हणतात.

  October 24, 2015


खाद्ययात्रा

प्रक्रियायुक्त पदार्थ आणि परिरक्षक

Category:

 

फळे आणि भाजीपाल्यापासून तयार केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या रासायनिक पदार्थाना “परिरक्षक” (प्रिझर्व्हेटिव्ह) म्हणतात.याचे दोन प्रकार असतात.

  October 23, 2015


लेखसंग्रह

बॉनसायचे प्रकार

Category:

 

बॉनसायच्या आकारानुसार त्यांचे चार प्रकारांत वर्गीकरण करता येते. मोठे बॉनसाय दोन -तीन फूट उंचीचे असते. मध्यम बॉनसाय एक- दोन फूट उंचीचे असते. मिनिएचर बॉनसाय दोन ते सहा इचं उंच असते.

  October 20, 2015


लेखसंग्रह

बॉनसाय

Category:

 

बॉनसाय हा कुणासाठी केवळ एक छंद होऊ शकतो तर कुणासाठी स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो याचा प्रसार चीनमधून जपान व नंतर जगभरात झाला.

  October 19, 2015


व्यक्ती-परिचय

डाळींबाची आकाशझेप

Category:

 

प्रतिकूल परिस्थितीतही माणूस बरंच काही शिकत असतो. बुलढाणा जिल्हातील ज्ञानेश्वर गायकवाड या एका यशस्वी शेतकऱ्याची ही कथा.

  January 5, 2014