साहित्य - ललित

चमचेगिरी

Category:

 

चाटू…. हे असते लाकडाचे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. मात्र त्याला रोज स्वयंपाक घरात येता येत नाही. एक दिवस त्याचाही येतो. त्यामुळे ते किती महत्वाचे आहे याची किंमत कळते. चिक. लापशी. वाळवणाचा कोणताही पदार्थ शिजवताना काही ही असो.

  September 2, 2022


साहित्य - ललित

खर आणि खोटं

Category:

 

आज एक फार दिवसापूर्वीची गोष्ट आठवली. एखादे वाक्य जे खोटे आहे पण वारंवार खरं आहे खरं आहे असे सांगत गेले की ती गोष्ट खरच खरी आहे असे वाटते. अगदी तसेच एखाद्या माणसाला पण अनेक लोक मिळून चुकीचे ठरवतात तेव्हाही. तोच खोटा ठरतो.

  August 29, 2022


साहित्य - ललित

पैसा च पैसा चोहीकडे

Category:

 

काळ बदलला विचार सरणी बदलली. स्वातंत्र्य. सोयी. महत्व. वाढले म्हणून शिकणे शिकवणे ही प्रथा सुरू झाली. आणि एक प्रकारचा व्यवसाय सुरू झाला. गाणी. नाच. खेळ. स्वयंपाक. पोहणे आणि किती किती काय शिकवायचे प्रकार आहेत. जे पूर्वी आपलेपणा.

  August 28, 2022


साहित्य - ललित

हरलेल्याचे बक्षिस

Category:

 

सध्या अनेक क्षेत्रात पारगंत होण्यासाठी छंदवर्ग आहेत. आईबाबा दोघेही नोकरी करतात. भरपूर पैसा आहे आणि एक किंवा दोन मुलं. त्यामुळे आपल्या मुलांनी खूप शिकावे. म्हणून मुलगा जे करायचे म्हणतो ते करु देतात. पण ध्येय कोणते हे दोघांनाही माहिती नाही. ध्येयाच्या प्रती एक पाऊल पुढे टाकले तरी ती प्रगती असते.

  August 26, 2022


लेखसंग्रह

गुंता

Category:

 

केसात गुंता झाला की कंगव्याच्या मोठ्या दातांनी तो सोडवण्याचा पहिला प्रयत्न केला जातो. पण तो गुंता इतका पक्का असतो की सुटत तर नाहीच उलट खूप वेदना होतात सहन होत नाही म्हणून तो तोडूनच काढावा लागतो.

  August 25, 2022