अवर्गिकृत

मिले सूर मेरा तुम्हारा….

Category:

 

मला हा लेसन शिकवशील का? आणि धडा काढून दाखवला.नातवानं तो तर शिकवलाच आणि ते नेमके कोणते गाणे होते हे त्याला दाखवायला सांगितले आजोबांना. अभ्यासक्रमात काही धडे वेगवेगळ्या कारणांमुळे निवडलेले असतात.

  February 27, 2023


अवर्गिकृत

मी तू पणाची….

Category:

 

मी रोजच जय जय स्वामी समर्थ आणि जय शंकर महाराज यांची मालिका बघते ऐकू येत नाही पण ओठांच्या हालचाली वरून समजून घेते. प्रसंग असा एका माणसाचे दैन्य दूर करण्यासाठी तो शंकर महाराज यांच्या कडे येतो आणि विचारतो की माझे दैन्य कधी संपणार? ते म्हणतात की मी मेल्यावर तुझे दैन्य संपेल. मी आवाक झाले. पुढे त्याचे दैन्य कसे संपते हे कळते.

  February 20, 2023


अवर्गिकृत

श्रेय…

Category:

 

का फार मोठ्या कंपनीचे उदघाटन आहे म्हणून जय्यत तयारी झाली होती. कंपनीचे नाव श्रेय. कंपनीच्या सर्व मजुरांना आणि सहकारी लोकांना आमंत्रित केले होते. कंपनी सुरू होऊन बरेच दिवस झाले होते पण मग आता उदघाटन कसे कोण करणार आहेत हे कळले नाही. पण सगळेच उत्साहाने काम करत होते.

  February 16, 2023


अवर्गिकृत

तेंव्हा पासून….

Category:

 

खाद्या प्रसंग माणसाला बरेच काही शिकवून जातो. पण आठवण मात्र कायम राहते. आणि एक धडा शिकायला मिळतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे. मुलं लहान असताना दरवर्षी पास झाले की पेढे आणून देवापुढे ठेवून मग सगळ्यांना वाटत होते आणि त्यांचे कौतुक करत होते.

  February 9, 2023


अवर्गिकृत

तिचं आभाळ…

Category:

 

आभाळ भरून आलं. कोणत्याही क्षणी तो कोसळेल असे वातावरण. सगळीकडे काळोख दाटला. अधून मधून वादळाची चाहूल. आणि मंदाताई बेडवर टेकून बसून बघत होत्या. हेडफोन लावून गाणी ऐकत होत्या. का रे दुरावा. का रे अबोला. आणि मागील सगळेच आठवायला लागले.

  January 26, 2023


अवर्गिकृत

ओळखले का…..

Category:

 

काल एक वेगळा अनुभव आला होता. दुपारी अचानक मोबाईल वाजला. फोन मी कधीच उचलत नाही ऐकू येत नाही म्हणून. त्यामुळे घरचे. नातेवाईक मला फोन करत नाहीत. हो पण कधी कधी काय होते की हे त्यांचा फोन इथेच ठेवून बाहेर बैठकीत वगैरे जातात आणि अशा वेळी काही महत्त्वाचे सांगायचे असेल तर मुलांचा फोन येतो.

  January 23, 2023


लेखसंग्रह

जे होतं ते चांगल्यासाठी…..

Category:

 

अमरनाथ काश्मीर आणि अजून काही भाग पाहण्यासाठी आम्ही एका यात्रा कंपनीत पैसे भरून ठेवले होते. तीन दिवस राहिले होते. जाण्यासाठी म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती.

  January 19, 2023