साहित्य - ललित

वळण आणि सवय

Category:

 

वळण आणि सवय या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. काही गोष्टी शिकवाव्या लागतात तर काही उपजतच असतात. त्यामुळे एखाद्याला तुम्ही हे केले नाही. असे करायला हवे होते. असे ताशेरे ओढणे बरोबर नाही. आपलेही आत्मपरीक्षण करावे.

  December 15, 2021


साहित्य - ललित

भूक म्हणजे नक्की काय असते

Category:

 

भूक आपल्याला लागते तशीच सर्व सजीव प्राण्यांनाही लागते. याची जाणीव ठेवून पहा. विशेष करून गरीब. अपंग असहाय्य यांच्या भूकेची काळजी घेतली पाहिजे.

  December 14, 2021


साहित्य - ललित

मी आणि वॉचमन

Category:

 

थोड्या फार फरकाने म्हातारपण हे वॉचमन सारखेच असते. दार उघडणे. आलेल्यांचे स्वागत करणे. तसेच घरचे बाहेरचे निरोप एकमेकांना देणे कुरियर घेणे आणि बरेच काही करुन कशातही लक्ष न घालता स्थितप्रज्ञ राहावे लागते.

  December 13, 2021


साहित्य - ललित

वहिची पाने

Category:

 

एक नामजप लिहायचे ठरवले होते. म्हणजे काय झालं मन अस्वस्थ झाले होते. म्हणून एका हितचिंतकांनी सांगितले होते की अमूक एका संख्येत लिहा. मनात आलं की ते करणे हा स्वभाव. त्यामुळे वही आणून घेतली. पहिल्या पानावर अगोदर श्री राम प्रसन्न असे लिहिले. ती लहानपणीची शिकवण. नंतर नांव. दिनांक. आणि त्याच पानावर पाच देवांची नांवे लिहिली.

  December 12, 2021


साहित्य - ललित

मॉ से बेटी सवाई

Category:

 

आज जागतिक पातळीवर अनेक मुली स्त्रिया खूप मोठी कामगिरी करतात. घराचेच नाही तर देशाचे नाव उज्ज्वल करतात. तेव्हाही असे म्हणत नाहीत. मुलगी नात. कधी कधी आपल्याला किती आणि काय काय शिकवतात ते पाहून खूप आनंद होतो. अभिमान वाटतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे….

  December 11, 2021


साहित्य - ललित

फुंकर

Category:

 

फुंकर ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी मन मोठे तर असावेच लागते. आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असते. पण नेमके हेच मिळत नाही. मान्य आहे की आत्ताच्या पिढीला अनेक ताणतणाव आहेत. नोकरी. शिक्षण. दवाखाने. वाढवलेला व्याप त्यात गुरफटून गेलेले आहेत. शिवाय वैयक्तिक आरोग्याचे प्रश्नही आहेत.

  December 10, 2021


साहित्य - ललित

तृण मखमलीचे

Category:

 

घरासमोरील हिरवळीवर अनवाणी चालणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. अशी हिरवळ डोळ्याचे पारणे तर फेडतात पण डोळे चांगले राहतात असे म्हणतात. यातून उगवणारे दुर्वाकुंर याची छोटी जुडी करुन दोन वेळा काही तरी मंत्र म्हणत ते डोळ्यावरून फिरवून एक विकार कमी झालेले मी पाहिले आहे.

  December 9, 2021