कोलम
शहरे आणि गावे

कोलम

Category:

 

कोलम हे केरळमधील एक महत्त्वाचे शहर असून, येथे देशातील जुने मोठे बंदर आहे. पूर्वी या शहराला ‘देशिंगनाडू’ असे नाव होते. येथून विदेशांतील विविध शहरांशी व्यापार चालत असे.

  October 9, 2023


P-6607-Kochi-01
शहरे आणि गावे

कोची

Category:

 

कोची हे केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. या शहराला अरबी समुद्राचा मोठा किनारा लाभलेला असून, येथे मोठे बंदर आहे.

  October 8, 2023


शहरे आणि गावे

अलप्पुझा

Category:

 

पूर्वेकडचे ‘व्हेनिस’ अलप्पुझा हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. या विभागातील हे सर्वांत जुने अलप्पुझा शहराला रमणीय समुद्रकिनारा सुनियोजित राहर असून या शहराच्या समुद्रकिनाऱ्यावरचे दीपगृह हे लाभलेला असून अनेक सुंदर बीच येथे या विभागातील पहिलेच दीपगृह आहे.

  October 8, 2023


P-6609-kakkanad-01
शहरे आणि गावे

कक्कनाड

Category:

 

कक्कनाड हे शहर सध्या केरळमधील कोची शहरांतर्गत येते. एर्नाकुलम जिल्ह्याचे हे मुख्यालय असून, राज्यशासनाची अनेक कार्यालये येथे आहेत.

  October 8, 2023


मुन्नार
शहरे आणि गावे

मुन्नार

Category:

 

मुन्नार हे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. ते समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीवर वसलेले असून, देशातील एक नावाजलेले हिलस्टेशन आहे.

  October 8, 2023


P-6614-Kasaragod-01
शहरे आणि गावे

कासरगोड

Category:

 

कासरगोड हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. येथील पद्मनाभस्वामी मंदिर, मधूर मंदिर, मलिक दिनार मस्जिद प्रसिद्ध आहेत. तसेच चंद्रगिरी किल्ला व बेकल किल्ला हे दोन किल्लेही प्रेक्षणीय आहेत.

  October 7, 2023


कोन्नी
शहरे आणि गावे

कोन्नी

Category:

 

कोन्नी हे केरळ राज्यातील पत्तनम्तिट्टा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुवट्टपुझा ते पुनलूर या मार्गावर पत्तनम्तिट्टापासून ११ किलोमीटरवर ते वसलेले आहे. हे शहर या परिसरातील हत्ती तसेच रबर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

  October 7, 2023


P-6613-Kottayam-01
शहरे आणि गावे

कोट्टायम

Category:

 

कोट्टायम हे केरळ राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात रबराची मोठी बाजारपेठ आहे.

  October 7, 2023


P-6615-kalpetta-01
शहरे आणि गावे

कल्पेट्टा

Category:

 

ल्पेट्टा हे केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील विथ्री तालुक्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या या शहरात अनेक चहा आणि कॉफीचे मळे आहेत.

  October 6, 2023


P-6616-Kannur-01
शहरे आणि गावे

कण्णूर

Category:

 

कण्णूर हे केरळ राज्यातील एक जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मलबार विभागातील हे सर्वांत मोठे शहर असून, ब्रिटिश काळात हे शहर कॅनानोर या नावाने ओळखले जात होते.

  October 6, 2023