मडिकेरी
शहरे आणि गावे

मडिकेरी

Category:

 

मडिकेरी हे कर्नाटक राज्यातील कोडगू जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण असून कोडगू जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून येथे देश-परदेशातील पर्यटकांची नेहमी ये-जा असते.

  October 14, 2023


महे
शहरे आणि गावे

महे

Category:

 

महे हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. याच शहराला ‘मयाझी’ असेही म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या जरी हे शहर पुडुचेरीमध्ये समाविष्ट असले, तरी चारी बाजूने ते केरळ राज्याने वेढलेले आहे.

  October 14, 2023


पळणी
शहरे आणि गावे

पळणी

Category:

 

पळणी हे तमिळनाडू राज्यातल्या दिंडीगूल जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मदुराईपासून १०० किलोमीटरवर तर दिंडीगूलपासून ६० किलोमीटरवर वसलेले आहे.

  October 13, 2023


P-6587-Karaikal--01
शहरे आणि गावे

कराईकल

Category:

 

कराईकल हे पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहराचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालतो.

  October 13, 2023


सेलम
शहरे आणि गावे

सेलम

Category:

 

सेलम हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कोईम्बतूरपासून अवघ्या १६० किलोमीटरवर ते वसलेले असून, तमिळनाडू राज्यातील पाचवे मोठे शहर आहे.

  October 13, 2023


पुडुकोट्टई
शहरे आणि गावे

पुडुकोट्टई

Category:

 

पुडुकोट्टई हे तमिळनाडू राज्यातील जिल्हा मुख्यालय असलेले एक शहर आहे. वेलार नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले असून, तिरुचिरापल्लीपासून ५५ किलोमीटरवर आहे.

  October 13, 2023


विरुधुनगर
शहरे आणि गावे

विरुधुनगर

Category:

 

विरुधुनगर तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. मदुराईपासून ते अवघ्या ५३ किलोमीटर अंतरावर असून चेन्नईपासून ५०६ किलोमीटरवर वसलेले आहे. ब्रिटिश काळात एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून हे शहर उदयाला आले.

  October 12, 2023


त्रिचूर
शहरे आणि गावे

त्रिचूर

Category:

 

त्रिचूर हे केरळ राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या केरळमधील शहरांच्या यादीत त्याचा चौथा क्रमांक लागतो. हे शहर थेक्कीनकाडू नावाच्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशात वसलेले असून, येथील वडुक्कुमनाथन मंदिर प्रसिद्ध आहे.

  October 12, 2023


मदुराई
शहरे आणि गावे

मदुराई

Category:

 

मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.

  October 11, 2023