टिटवाळ्याचा महागणपती
Category:
शहरे आणि गावेमुंबईतील सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
June 18, 2019
Category:
शहरे आणि गावेमुंबईतील सिद्धिविनायक, महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
June 18, 2019
Category:
शहरे आणि गावेमुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. ओपन अर्थात पूर्वी बोरीवली पर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. ठाणे शहरातील ओपन येथून यावर कडे जाणारा रस्ता आहे. शहराच्या अगदी जवळ घनदाट अरण्य पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. एवढे एक आदिवासी खेडे आहे.
June 18, 2019
Category:
शहरे आणि गावेमहाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्याच प्रमाणात आढळते. याशिवाय बॉक्साईट, चुनखडी, इल्मेनाइट, क्रोमाइट आणि बांधकामाचे खडक यांचे वैशिष्ट्यपूर्ण साठे महाराष्ट्रात आहेत, तर डोलोमाइट, कायनाइट, सिलिकायुक्त वाळू व काही उद्योगधंद्यात वापरल्या जाणार्या मृतिका यांचे साठे आहेत.
May 31, 2019
Category:
शहरे आणि गावेअंबड शहरात मत्स्योदरी देवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर इ.स.१८ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दित झाले आहे.
May 30, 2019
Category:
शहरे आणि गावेमलकापूर हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक, शैक्षणिक केंद्र आहे. मलकापूर येथे कापसाची मोठी बाजारपेठ असून सरकी काढण्याचे व गासड्या बांधण्याचे मोठे कारखाने या शहरात आहेत.
May 30, 2019
Category:
शहरे आणि गावेमेहरुणच्या नैसर्गिक तलावामुळे जलग्राम म्हणूनही जळगाव शहराची ओळख आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही या शहराची ओळख आहे.
May 30, 2019
Category:
शहरे आणि गावेविदर्भात अमरावती आणि नागपूर हे दोन विभाग आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत २१.३ टक्के वाटा विदर्भाचा आहे. राज्य सरकारचे विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे स्वतंत्र विदर्भाची हाक वेळोवेळी देण्यात आली. मात्र यावर अद्यापही चर्चा आणि वादविवाद सुरुच आहेत.
May 27, 2019
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहराला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. एकेकाळी पैठण ही सातवाहनांची राजधानी होती.
May 26, 2019
Category:
शहरे आणि गावेसांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील प्राचीन इतिहास असणाऱ्या आळसंद गावामध्ये एक-दोन नव्हे तर तब्ब्ल १३० देऊळे आहेत आणि ती सुद्धा वेगवेगळ्या देवतांची! आणि प्राचीन मंदिरे.. यामुळेच या गावाला “देवळांचे गाव” आणि “प्रतिपंढरपूर” म्हणूनही ओळखले जाते.
May 26, 2019
Category:
शहरे आणि गावेम्यानमारमधील मंडाले परिसरातील बागन हे प्राचीन शहर आहे. ९ ते १३व्या शतकांदरम्यान या शहरांत सुमारे दहा हजार बौद्ध मंदिरे,पॅगोडा आणि मठांची निर्मिती करण्यात आली. यातील २२०० मंदिरे सध्या अस्तित्वात आहेत.
May 26, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti