उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी यांचा दर्गा
Category:
शहरे आणि गावेउस्मानाबाद हे मराठवाड्यातील एक मह्त्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. हैदराबादचा शेवटचा निझाम उस्मान अली खान यांच्या नावावरुन या शहराचे नामकरण करण्यात आलेले आहे.
November 17, 2015