महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण
शहरे आणि गावे

महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी फलटण

Category:

 

फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण व महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. फलटणचे श्रीराम मंदिर प्रसिध्द असून येथे साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत रथोत्सव साजरा केला जातो.

  October 26, 2015


भुसावळ
शहरे आणि गावे

भुसावळ

Category:

 

भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात मध्य रेल्वेचे सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे.

  October 25, 2015


बापू कुटीचे सेवाग्राम
शहरे आणि गावे

बापू कुटीचे सेवाग्राम

Category:

 

वर्धा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेले सेवाग्राम हे वर्धा शहरापासून केवळ ८ कि.मी अंतरावर आहे.

  October 10, 2015


बालकवींचे जन्मगाव – धरणगाव
शहरे आणि गावे

बालकवींचे जन्मगाव – धरणगाव

Category:

 

धरणगाव हे जळगाव जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. या शहरात माळी समाजाच्या लोकांची मोठी संख्या आहे

  October 10, 2015


श्री श्रीहरिहरेश्वर
शहरे आणि गावे

श्री श्रीहरिहरेश्वर

Category:

 

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील श्रीहरिहरेश्वर हे पुरातन धार्मिक स्थळ आहे. येथील शिव मंदिर जगप्रसिध्द आहे. कोकणातील लोक विविध धार्मिक विधीसाठी श्री हरिहरेश्वरला महत्त्व देतात.

  September 5, 2015