हम्पी दगडी रथ

कर्नाटक राज्यातील हम्पी शहरात पुरातन दगडी रथ आहे.



कर्नाटक राज्यातील हम्पी शहरात पुरातन दगडी रथ आहे. या रथाची चाकेही दगडाची असून, एकेकाळी हा रथ दगडी चाकांवरच चालत होता. विठ्ठल मंदिर परिसरात अनेक पुरातन दगडी कलाकृती आजही पाहायला मिळतात.